कियाराच्या टॉपलेस फोटोशूटचे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

Kiara Advani Mims

बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचं 2020 मधील नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर नुकतंच प्रकाशित झालं. या कॅलेंडरमध्ये जॅकलीन फर्नांडिस, सनी लिओनी, विद्या बालन, कियारा आडवाणी या सारख्या सेलिब्रिटींच्या फोटोंचा समावेश आहे. या कॅलेंडरसाठी कलाकारांनी बोल्ड फोटोशूट केलं आहे. परंतु या सगळ्यात अभिनेत्री कियारा आडवाणीच्या फोटोंची जास्त चर्चा झाली. कियाराने टॉपलेस फोटोशूट केलं असून आता या फोटोंवरचे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

पाहा, कियाराच्या फोटोवरील मीम्स