भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती

WR Railways Recuirment

मुंबई : दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती होणार असून यासाठी १ लाख ४० हजार पदे भरावयाची आहेत. एनटीपीसी (NTPC), पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff ), मिनिस्ट्रीयल आयसोलेटड कॅटेगरी (Ministrials Isolated Category) तसेच आरआरसी ग्रुप डी (RRC- Group D) या पदांसाठी सुवर्णसंधी आहे.

पदे अशी –

  •  NTPC कनिष्ठ लिपिकसह टायपिस्टसह टायपिस्ट/ लेखा लिपिकसह टायपिस्ट / ट्रेनी लिपिक / गुड्स गार्ड / स्टेशन मास्टर
  • Para Medical Staff – स्टाफ नर्स / आरोग्य मलेरिया निरीक्षक / फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक
  • Ministrials Isolated Category – स्टेनोग्राफर / मुख्य कायदा संरक्षक / ज्युनिअर ट्रान्सलेटर (३५ हजार २०८ पदे)
  • RRC-Group D ट्रक मेंटेनर/ गेटमॅन/ पॉइंट्समॅन / हेल्पर्स (१ लाख ३ हजार ७६९ पदे)
    परीक्षा पद्धत
  • रेल्वे बोर्डाद्वारे वरील पदांसाठी ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल.

अट –
एका उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करता येईल.

परीक्षेची तारीख –

  • NTPC – २८ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१
  • RRC-Group D – एप्रिल २०२१ ते जून २०२१
  • Ministrials Isolated Category – १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२०

अधिक पाहावे माहितीसाठी

www.rrbmumbai.gov.in

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER