पनवेल ते वाकेड महामार्ग दुरूस्तीसाठी बैठक लावावी -खा. विनायक राऊत

Vinayak Raut

रत्नागिरी/प्रतिनिधी : गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या पनवेल ते वाकेड (ता. लांजा) पर्यंतचा रस्ता वाहतुकीस सुयोग्य करण्यासाठी संबंधित अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची बैठक तातडीने आयोजित करण्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER