महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा

औरंगाबाद :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २२) काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शहागंज येथील गांधीभवनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांसाेबत बोलतांना महापालिका निवडणुक निरीक्षक मुजफ्फर हुसेन म्हणाले, शहरात अनेक प्रश्न आहेत. रस्ते, पाणी, कचरा, कर कमी करणे या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली. या चर्चेच्या आधारावर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहिरनामा तयार केला जाईल. एकदा उभे … Continue reading महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा