शरद पवारांनी घेतल मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट

Sharad pawar-Prambir Singh

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner ) परमबीर सिंह (Parambir Singh) यांची भेट घेतली आहे . वायबी सेंटरमध्ये ही भेट झाली असून भेटीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे .

राज्यात सध्या सीबीआयकडून (CBI) सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आधीच सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत असताना कंगना प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. खास करुन विरोधकांनी सुशांतला न्याय मिळवा अशी मागणी करत या प्रकरणातील चौकशीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच ठाकरे सरकार (Thackeray Govt) आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला आहे . शरद पवारांनी घेतल मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER