इंग्लंडच्या चर्चमध्ये लावली ‘मास्क’ बांधलेल्या संतांची मूर्ती !

Maharashtra Today

इंग्लंडमध्ये(England) एका चर्चेचे नूतनीकरण केल्यानंतर तिथे लावण्यात आलेल्या मूर्तींमध्ये एका संतांच्या मूर्तीच्या तोंडावर ‘कोविड मास्क'(stone-face-wearing-covid-19-mask) लावण्यात आला आहे!

हा चर्च सन १११५ ला बांधण्यात आला होता. त्यावेळी तो फक्त चर्च होता. इथे दोन संतांच्या समाधी तयार झाल्यानंतर १३५० ला त्याला ‘कॅथेड्रल’ (Cathedral) ची मान्यता देण्यात आली. यातली पहिली समाधी आहे संत अल्बान्स आणि दुसरी आहे संत एंफीवाल्स यांची. त्यानंतर या कॅथेड्रलमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असते. नूतनीकरणाचे हे काम २०१९ ला सुरू झाले होते ते २०२१ ला पूर्ण झाले. हा खर्च दान आणि ‘द नेशनल लॉटरी हेरिटेज फंडा’तून (The National Lottery Heritage Fund) करण्यात आला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button