कोविड १९ तपासणीसाठी मान्यता प्राप्त प्रयोग शाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी कमाल दर निश्चित

RTPCR test

मुंबई : शासन निर्णयानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यता प्राप्त खाजगी प्रयोगशाळांकडून कोवीड-१९ (Covid -190 साठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्चिती करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने तत्कालीन लॉकडाऊन (Lockdown) परिस्थितीत मर्यादित साधन उपलब्धता लक्षात घेऊन, खाजगी प्रयोगशाळांशी चर्चा करून, खाजगी प्रयोगशाळानी आरटीपीसीआर तपासणीसाठी आकारावयाच्या दराबाबतचा अहवाल शासनास सादर केला आहे.

त्यानुसार संदर्भ क्र.२ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीच्या कमाल दराबाबतचे दिनांक १३.०६.२०२० व ०४.०७.२०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले दर दिनाक ०७.०८.२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून याच शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित कमाल दर निधित करण्यात आले होते.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक/औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तरोच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे. तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स, व्हीटीएम किट्स व पीपीई किट्स, एन ९५ मारक, आरएनए कंस्ट्रक्शन किट GM पोर्टल वर अत्यंत माफक दरात उपलब्ध झाले आहे. तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्याना मान्यता दिल्याने. उपलब्धता वाढली आहे. परिणामी यांच्या किमती कमी झाल्या आहेत. राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची संख्या देखील गोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या रार्य बाबी लक्षात घेऊन, आरटीपीसीआर चावणीच्या दर की होणे आवश्यक होते. सदर बाब लक्षात घेऊन संदर्भ क्र. १माध्ये नमूद शासन निर्णयानुसार गवित केलेल्या समितीने दरात सुधारणा करण्यावादत निर्देशित करण्यात आले होते या समिती सादर केलेला अहवाल शासनाने स्विकृत केला आहे. त्यानुसार आरटीपीसीआर चावणीचे सुधारित दर शिक्षित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यास्तव शासन आता निर्णय घेत आहे .

ही बातमी पण वाचा : राज्यात २४ तासात आढळले १६४२९ कोरोनाधित रुग्ण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER