उद्यापासून बाजारपेठा खुलणार

Markets will be open from tomorrow

औरंगाबाद : उद्यापासून पी-१ आणि पी-२ या फॉर्म्युलाप्रमाणेच दुकाने उघडण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पी-१ असे बोर्ड लागलेले आहेत त्या साईट चे उद्या दुकाने उघडण्यात येणार असल्याचे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले. आज काही दुकानांनी साफ सफाई करण्यात आली. व्यापारी वर्गामध्ये उत्साह दिसून येत होता. आज सकाळपासूनच उद्या दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी सुरू केली. त्यासाठी अनेक व्यापारी वर्गाकडून तयारी देखील केली जात आहे. पी-१ आणि पी-२ या फॉर्म्युलानुसार ज्या भागात बोर्ड लागतील त्यानुसार दुकाने उघडावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER