मनसेच्या सूचनेनंतर ‘बीएसई’चे मराठी नामकरण ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’

BSE

मुंबई :- ‘बीएसई’चे मराठी नामकरण ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ झाल्यानंतर त्याचा सर्वत्र वापर करा, अशी सूचना मनसेने केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी बीएसईचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष कुमार यांची भेट घेऊन ही सूचना केली होती. याबाबतचे पुरावे त्यांना सादर केलेत. आशिष कुमार यांनी देखील त्यांच्या अखत्यारीतील शक्य ते बदल केले तसेच त्या विषयी बॉम्बे चे BSE नाव बदल झालेली प्रेस नोट परत काढली. त्याच अनुषंगाने आज मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सीईओ चौहान यांची BSE येथे जाऊन भेट घेतली तसेच त्यांना “मुंबई स्टॉक एक्सचेंज” असे नामकरण करण्याची सूचना केली.

BSE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER