मराठा आरक्षण : राज्य शासन कमी पडले : शिवेंद्रराजे

Shivendra Raje Bhosale-Maratha Reservation

सातारा : राज्यशासनाने मराठा आरक्षणावर न्यायालयात योग्य बाजू मांडली नसल्याचा आरोप आमदार शिवेंद्रराजेंनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्य न्यायालयाकडून (SC) मराठा समाजाच्या आरक्षणाला जी स्थगिती देण्यात आली याबाबत समाज म्हणून जी भूमिका घेतली जाईल त्याबाबत मी समाजाबरोबर आहे. वेळ पडली तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले तर त्यासाठी मी तयार असल्याची थेट भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER