मनुकुमार श्रीवास्तव यांची मंत्रालयात बदली

Manu Kumar Srivastava - Kailash Shinde

मुंबई : मनुकुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava) यांची मंत्रालयात गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. ते १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

दुसरे आयएएस अधिकारी कैलास शिंदे (Kailash Shinde) यांची नवी मुंबई येथे सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. ते २०१३ च्या बॅचचे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER