इचलकरंजी शहरात मुलींचे फोटो काढणाऱ्याला दिला चोप

man beaten for capturing girl photo in Ichalkaranji Kolhapur

कोल्हापूर : पत्रकार असल्याचे सांगून व्हिडिओ आणि फोटो काढणाऱ्या ठगाला इचलकरंजी शहरात नागरिकांनी चोप दिला. सचिन मुळे असं युवकाचे नाव आहे. मुळेे याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारीीी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

मुळे हा इचलकरंजी शाळांमध्ये मुलींची फोटो काढत होता. मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी चोप दिला.शहरातील गांधी पुतळ्या जवळील ही घटना घडली. घडल्या प्रकारान परिसरात काही काळ तणाव पसरला.