पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा ‘अब की बार २०० पार’ ; भाजप १०० च्या खाली घसरगुंडी

Mamata Didi's 'Ab Ki Bar 200 Par' in West Bengal

मुंबई :- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे .

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आता २०० पेक्षा अधिका जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आता ८३ जागांपर्यंत खाली ढकलला गेला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या निवडणुकीत भाजपला धूळ चारणार, अशी चिन्ह आता दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button