ह्या भारतीय क्रिकटर्सच्या बहिणीचा ग्लॅमरस लुक बघितला का ?

मालती चहर अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मालती उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी आहे. मालती सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे. ती भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची चाहती आहे. मालतीची २०१७ मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. २०१७ मध्ये तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते. मालती ही भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर आणि राहुल चहर यांची बहीण आहे.

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13