अर्जुन कपूरनंतर मलायका अरोरालाही कोरोनाची लागण

Malika Arora

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्यानंतर (Arjun Kapoor) मलायका अरोरालाही (Malika Arora) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराने याला दुजोरा दिला आहे. काही तासांपूर्वी अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवरून त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवर सात लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर तातडीने या शोचं चित्रीकरण बंद करण्यात आलं. मलायका आधीपासूनच या शोवर येण्यास घाबरत होती. पण तिची मनधरणी केल्यानंतर तिला परत शोमध्ये बोलावण्यात आले होते. आता तिलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

ही बातमी पण वाचा :-अभिनेता अर्जून कपूरला करोनाची लागण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER