पोलीस उपनिरीक्षक पिंगळे व कॉन्स्टेबल सावंत यांना पोलीस विभागाची श्रद्धांजली

Corona Positive

मुंबई : मुंबई येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक भिवसेन हरिभाऊ पिंगळे व पुणे येथील पोलीस कॉन्स्टेबल दीपक नथुराम सावंत यांचे कोरोनामुळे निधन झाले.

पोलीस विभागाने ट्विट करून या दोन्ही कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून पोलीस विभाग त्यांच्या परिवाराच्या सोबत आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला