डीन जोन्स यांना राज्यपालांची श्रद्धांजली

Dean Jones - Bhagat Singh Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक डीन जोन्स (Dean Jones) यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक डीन जोन्स यांचे मुंबई (Mumbai) येथे आकस्मिक निधन झाल्याचे समजून अतिशय वाईट वाटले. या दुखद प्रसंगी दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER