महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १३७ पोलिसांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू

Police Die Due to Coronavirus

मुंबई :राज्यात कोरोना (Corona) व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या संकटमय काळात पोलीस आपले कर्तव्य ठामपणे बजावताना दिसून येत आहेत. परंतु गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील आणखी १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण १०,१६३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १८६५ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण मृतांचा आकडा १०९ वर पोहचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER