12:11 pm

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

पहा महाराष्ट्र मध्ये कोणी जिंकल्या किती जागा.

महाराष्ट्र
४८/
४८
भाजप

२३

शिवसेना

१८

काँग्रेस

राष्ट्रवादी

वंचित

मुंबई 3 3 0 0 0
प. महाराष्ट्र 5 4 0 3 0
उ.  महारष्ट्र 5 1 0 0 0
कोकण /ठाणे 1 4 0 1 0
मराठवाडा 4 3 0 0 1
विदर्भ 5 3 1 1 0

 


09:41

शिर्डी लोकसभा

शिर्डीचे साईबाबा शिवसेनेला पावले, सदाशिव लोखंडे पुन्हा जिंकले!


09:39

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा १ लाख ७७ हजार मतांनी विजयी


09:39

पालघर लोकसभा मतदार संघात राजेंद्र गावित विजयी

पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित (5 लाख 80 हजार 279 मते) यांनी बविआच्या बळीराम जाधव(4 लाख 91 हजार 596 मते) यांचा 88 हजार 693 मतांनी पराभव केला.


08:48 pm

धुळे लोकसभा

धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपचे सुभाष भामरे विजयी झाले.

भिवंडी लोकसभा

भिवंडी लोकसभा मतदार संघातून भाजपचे कपिल पाटील विजयी झाले.

कल्याण लोकसभा

कल्याण लोकसभा मतदार संघातून भाजपचे शिंदे विजयी झाले.

रायगड लोकसभा

रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले.

सातारा लोकसभा

सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्यान राजे भोसले विजयी झाले.

नाशिक लोकसभा

नाशिक लोकसभा मतदार संघातून भाजपचे हेमंत गोडसे विजयी झाले.

अहमदनगर लोकसभा 

अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजपचे सुजय विखे पाटील विजयी झाले.

बारामती लोकसभा 

बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा 

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपच्या पूनम महाजन विजयी झाल्या.

भंडारा-गोंदिया लोकसभा 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा 

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे अशोक नेते विजयी झाले.

रामटेक लोकसभा 

रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले.

लातूर लोकसभा

लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे सुधाकर शृंगारे विजयी झाले.

चंद्रपूर लोकसभा 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे  सुरेश धानोरकर विजयी झाले.

यवतमाळ-वाशिम लोकसभा 

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी विजयी झाले.

औरंगाबाद लोकसभा 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएम व बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाज अहमद विजयी झाले.

बीड लोकसभा 

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्या प्रीतम मुंडे विजयी झाल्या.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले.

 


08:28 pm

दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले असून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आहे.


08:27 pm

सांगली मतदारसंघातून संजयकाका पाटील विजयी

सांगली मतदारसंघातून संजयकाका पाटील विजयी


08:26 pm

मुंबई ईशान्य मतदारसंघातून मनोज कोटक विजयी

मुंबई ईशान्य मतदारसंघातून भाजपा उमेदवार मनोज कोटक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल 226486 मतांनी मनोज कोटक यांनी पराभव केला आहे.


08:25 pm

अहमदनगरमधून सुजय विखे विजयी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचा विजय झाला आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने ही लढाई प्रतिष्ठेची ठरली होती. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे. दोन लाखांहून अधिक मताधिक्य त्यांनी घेतलं आहे.


08:24 pm

नंदुरबारमधून हिना गावित विजयी

नंदुरबार मतदारसंघातून भाजपाच्या हिना गावित विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा हिना गावित यांनी तब्बल 95629 मतांनी पराभव केला आहे.


07:57 pm

रामटेक लोकसभा

शिवसेना कृपाल तुमाणे 13 व्या फेरीत एकूण 68 हजार मतांनी आघाडीवर


07:52 pm

नागपुर लोकसभा

BJP – नितिन गड़करी — 598595
Congress – नाना पटोले – 411051

187544 लीड BJP
अद्याप एकुन काउंटिंग 1083324 झाली आहे


07:43 pm

ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे सलग दुस-यांदा विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुस:यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादीत केला आहे. त्यामुळे शिवसेनेलासुध्दा ठाण्याचा गड राखण्यात यश आले आहे.


07:40 pm

जालन्यात पुन्हा एकदा कमळ फुलले, रावसाहेब दानवेंचा विजय

लोकसभा २०१४ च्या विजयाची पुनरावर्ती करीत लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या वादामुळे चर्चेत आलेली जालना लोकसभा मतदारसंघाच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे


07:37 pm

निकाल: ‘अनाकलनिय’ – राज ठाकरे

राज ठाकरे यांना, लोकसभा निवडणुकींच्या निकालांवर विश्वास बसत नाहीये. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी, अनाकलनीय…अशा एका शब्दात निवडणुक निकालांचं विश्लेषण केलं आहे.


07:36 pm

कोल्हापुरात शिवसेनेची जोरदार मुसंडी

कोल्हापूर लोकसभेच्या दोन मतदारसंघात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली .कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला .तर हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्का दिला .


07:35 pm

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ एनडीएमध्ये यायला हवे – रामदास आठवले

महाराष्ट्र आता काॅंग्रेसमुक्त होण्याकडे वाटचाल करत आहे. आणि लवकरच राज्यात काॅंग्रेसचं अस्तित्व शुन्य असेल असंही आठवले यांनी म्हंटलं आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेससोबत राहण्यापेक्षा एनडीएमध्ये यायला हवे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने एनडीएसोबत राहिले पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.


07:34 pm

विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीकडे रवाना

महायुतीचा दणदणीत विजय झाला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभिनंदन करण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झाले


07:33 pm

अशोक चव्हाण राजीनामा देणार!

महाराष्ट्रतील काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाले आहे. आणि भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले आहेत. काॅंग्रेससाठी हा राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल मानला जात आहे. काॅंग्रेसच्या हाराकीरीनंतर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हायकमांडकडे आपला राजीनामा देणार असल्याचे सुत्रांकडून समजते आहे. असे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.


07:30 pm

वर्धा लोकसभा 

वर्ध्यातून भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना पराभूत केले.

 


04:39 pm

मतदारसंघः सोलापूर

फेरीः

आघाडीवरील उमेदवाराचे नावः महाराज
पक्षः भाजप
*मत 386904

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शिंदे
पक्षः काँग्रेस
*मतंः 262792


04:34 pm

मतदारसंघः सोलापूर

फेरीः

आघाडीवरील उमेदवाराचे नावः महाराज
पक्षः भाजप
*मत 403900

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शिंदे
पक्षः काँग्रेस
*मतंः 272611


04:30 pm

मतदारसंघः हातकणंगले

फेरीः 5 वी (अधिकृत)

आघाडीवरील उमेदवाराचे नावः धैर्यशील माने
पक्षः शिवसेना
मतंः 179235
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राजू शेट्टी
पक्षः स्वाभिमानी
मतंः 145302
लीड धैर्यशील माने : 33933

04:24 pm

मतदारसंघः भिवंडी

*फेरी:नववी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःकपील पाटील
*पक्षः भाजप
*मत 1,77,989

पिछाडीवरील उमेदवाराचे नावःसुरेश टावरे
पक्षःकाँग्रेस
*मतंः1,27,361

कपील पाटील 50,628 मतांनी पुढे


04:22 pm

मतदारसंघः जळगाव

फेरीः पंधरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः उन्मेष पाटील
पक्षःभाजप
मतंः 444730

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः गुलाबराव देवकर
पक्षः राष्ट्रवादी कांग्रेस
मतंः 185455


04:20 pm

मतदारसंघः रावेर

फेरीः सतरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रक्षा खडसे
पक्षःभाजप
मतंः 481207

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः डॉ उल्हास पाटील
पक्षः कांग्रेस
मतंः 249965


04:18 pm

बीड लोकसभा मतदारसंघः

फेरीः 23 फेरी अखेर

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः
डॉ प्रीतम मुंडे 479123
पक्षः भाजपा
मतंः 123129 हजार ने पुढे

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः
बजरंग सोनवणे 355994
पक्षःराष्ट्रवादी काँग्रेस
मतंः
विष्णू जाधव 65942
वंचीत बहुजन आघाडी


04:17 pm

मतदारसंघ: अकोला

फेरी: १९ वी अधिकृत

आघाडीवरील उमेदवाराचे नाव: संजय धोत्रे
पक्ष: भाजपा
मतं: 4,09390

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: प्रकाश आंबेडकर
पक्ष: वंचित बहुजन आघाडी
मतं: 2,09208

हिदायत पटेल
पक्ष: काँग्रेस
मतं: 1,97,848


04:15 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः अकरावी

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा
पक्षः महाआघाडी
मतंः 340292

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसूळ
पक्षः महायुती
*मतंः*304691


04:13 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः आता पर्यत अद्ययावत र्ट्रेड

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा
पक्षः महाआघाडी
मतंः ४o९२९५

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसुळ्
पक्षः महायुती
मतंः ३७१५६२


04:11 pm

मतदारसंघः उत्तर मध्य मुंबई

फेरीः 10 वी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः पूनम महाजन
पक्षःभाजप
मतंः 283873

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः प्रिया दत्त
पक्षःकॉंग्रेस
मतंः 142160


04:09 pm

मतदारसंघः उत्तर मध्य मुंबई

फेरीः 9 वी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः पूनम महाजन
पक्षःभाजप
मतंः 250155

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः प्रिया दत्त
पक्षःकॉंग्रेस
मतंः 131035


04:08 pm

मतदारसंघः ठाणे

फेरीः 12 वी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः राजन विचारे

पक्षः शिवसेना
मतंः 314464

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः* आनंद परांजपे
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 120317


04:06 pm

मतदारसंघः नंदुरबार

*फेरीः आठरवी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः डॉ.सुभाष भामरे
पक्षः भाजप
मतंः 532589

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः कुणाल पाटील
पक्षः काँग्रेस
मतंः 334848


04:05 pm

सोलापूर

माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांनी घेतली 44 हजार मतांची आघाडी, सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर विजयी जल्लोष सुरू


04:03 pm

मतदारसंघः उत्तर मध्य मुंबई

फेरीः 9 वी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः पूनम महाजन
पक्षःभाजप
मतंः 250155

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः प्रिया दत्त
पक्षःकॉंग्रेस
मतंः 131035


04:00 pm

अमरावती राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा आघाडीवर

चंद्रपूर –  काॅंग्रेसचे बाळू धानोरकर आघाडीवर 

03:32 pm

बाळूभाऊ आघाडीवर.

भाजप-हंसराज अहीर : 146129
काँग्रेस- बाळू धानोरकर : 163598
वंचित – राजेंद्र महाडोळे : 29991
17469 मंतांनी बाळूभाऊ समोर


03:30 pm

बुलढाणा (05) महाराष्ट्र

1)प्रतापराव जाधव(शिवसेना)-293407

2)डॉ. राजेंद्र शिंगणे(NCP)-216829

3)बलिराम शिरस्कार(वंचित बहुजन आघाडी)-89436

शिवसेना 76578 से आगे


03:20 pm

12 वा अधिकृत राऊंड

24324 मतांनी जलील यांची आघाडी

खैरे -174291
जलील- 198615
जाधव – 154399


03:18 pm

 अकोला : भाजपचे संजय धोत्रे यांची वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर दोन लाख मतांची आघाडी.


03:15 pm

नागपूर लोकसभा ब्रेकिंग  

सहाव्या फेरीच्या मतगणनेनंतर नितीन गडकरी ८१,०००  मतांनी आघाडीवर आहे.

03:10 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः आठवी

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा
पक्षः महाआघाडी
मतंः २५२४७२

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसूळ
पक्षः महायुती
मतंः२२४४२७


03:08 pm

ठाणे लोकसभा मतदार संघ

आठवी फेरी
राजन विचारे ( शिवसेना ) – 28218

आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) – 77721

मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) – 14742
नोटा – 39840
लीड – राजन विचारे 130475 मतांनी आघाडीवर


03:06 pm

मतदारसंघ …कोल्हापूर

फेरी ९

आघाडीवरील उमेदवार : संजय मंडलिक
पक्ष ..शिवसेना
मते ..३७३८६८

पिछाडीवर उमेदवार ..धनंजय महाडिक
पक्ष ..राष्ट्रवादी
मते.. २३५२७१
लीड ..मंडलिक..१३८५९७


03:04 pm

नाशिक मतदारसंघात

सहावी फेरी अखेर
शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना १,४३,९३४ मते
तर आघाडीचे समिर भुजबळ यांना ८६,७७९ मते


03:02 pm

मतदारसंघः लातूर

फेरीः 18 वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःसुधाकर तुकाराम शृंगारे
पक्षःभाजप
*मतंः 257584

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः मच्छिन्द्र गुणवंत कामंत
पक्षःकाँग्रेस
मतंः 144315
नाव- राम गारकर
पक्ष- वंचित आघाडी
मत- 49351


03:00 pm

मतदारसंघः उस्मानाबाद

फेरीः चौदावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः ओम राजेनिंबाळकर
पक्षः शिवसेना
मतंः 411369

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राणा पाटील
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 321556


02:58 pm

यवतमाळ 

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ४४६५४ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना २५१९५२ तर माणिकराव ठाकरे यांना २०७२९८ मते. आतापर्यंत पाच लाख ५७ हजार मतांची मोजणी. आणखी एवढी मतमोजणी बाकी. वंचित आघाडीचा उमेदवार पोहोचला ४८ हजारांवर.


02:56 pm

मतदारसंघ : यवतमाळ-वाशिम

आघाडीवरील उमेदवाराचे नाव : भावना गवळी

पक्ष : शिवसेना

मत : २५१९५२

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव : माणिकराव ठाकरे

पक्ष : काँग्रेस

मत : २०७२९८


02:54 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः आता पर्यत अद्ययावत र्ट्रेड

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा

पक्षः महाआघाडी
मतंः ३४३१९६

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसुळ्

पक्षः महाआघाडी समर्थित
मतंः ३०२८२३


02:53 pm

ठाणे लोकसभा मतदार संघ

सातवी फेरी
राजन विचारे ( शिवसेना ) – 180128

आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) – 68837

मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) – 13518

लीड – राजन विचारे 111291 मतांनी आघाडीवर


02:51 pm

रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात चौदाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ११ हजार ६१२ मतांची आघाडी.

02:49 pm

मतदारसंघ : सांगली

फेरी : सातवी
संजयकाका पाटील(भाजप)-223520
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-155772
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-125796 संजयकाका 67748 आघाडी


02:45 pm

🌷नगरमधून डॉ सुजय विखे पाटील विजयी


02:44 pm

शिरुर मतदार संघातून राष्ट्रवादी डाॅ. अमोल कोल्हे विजयी… शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचा केला पराभव….


02:43 pm

4 था राउंड – नागपूर लोकसभा

पटोले -25871
गडकरी- 37168


02:25 pm

बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय

बारामतीत यंदा कमळच फुलणार म्हणून साम दाम दंड भेद वापरून दंड थोपटणाृ-या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीची पिछेहाट होत असताना सुप्रिया सुळे यांनी १५७०४२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.


02:06 pm

माढा लोकसभा

भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर

3,00,157
—–
राष्ट्रवादी संजय शिंदे
2,77,376

——
रणजितसिंह निंबाळकर 22, हजार 781 मताने आघाडीवर


02:04 pm

मतदारसंघः परभणी

फेरीः नववी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः संजय जाधव
पक्षः शिवसेना
मतंः 227278

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राजेश विटेकर
पक्षः राष्ट्रवादी
मतंः 208609

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आलमगीर खान
पक्षः वंचित बहुजन आघाडी
मतंः 64245

नववी फेरी 18 हजार 669 मतांची शिवसेनेला आघाडी


02:02 pm

मतदारसंघः नांदेड

*फेरीः*38वी अपडेट

आघाडीवरील उमेदवाराचे नावः
प्रताप पाटील चिखलीकर
पक्षःभाजप
*मतंः280223

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः
अशोकराव चव्हाण
पक्षःकाँग्रेस
मतंः 253007
नाव- यशपाल भिंगे
पक्ष- वंचित आघाडी
मत- 96214


02:01 pm

दिंडोरी (नाशिक, महाराष्ट्र)

भारती पवार (भाजपा)- 1,55,949
धनराज महाले ( राष्ट्रवादी) 95,607
पवार यांची आघाडी 60, 342


02:00 pm

यवतमाळ 

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी २८४८२ मतांनी आघाडीवर. दोन हजार मतांनी आघाडी घटली. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना २०७६२९ तर माणिकराव ठाकरे यांना १७६४८९ मते.


01:58 pm

हिंगोली लोकसभा मतदार संघ*

सुभाष वानखेडे — 52599 (काँग्रेस)
हेमंत पाटील — 141025 (शिवसेना)
मोहन राठोड -40892 (वंचित बहुजन )
————+++——
हिंगोली : आठव्या फेरी अखेर हेमंत पाटील 68426 मतांनी पुढे


01:55 pm

मतदारसंघः भिवंडी

*फेरीःसातवा

आघाडीवरील उमेदवाराचे नावःकपील पाटील
*पक्षः भाजप
*मत 1,36,285

पिछाडीवरील उमेदवाराचे नावःसुरेश टावरे
पक्षःकाँग्रेस
*मतंः1,04,532

कपील पाटील 31,753 मतांनी पुढे


01:53 pm

मतदारसंघः जालना

फेरीः सातवी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवे
पक्षःभाजप
मतंः 202487

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः विलास ओताडे
पक्षः कॉंग्रेस
मतंः94723

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडे
पक्षः वंचित
मतंः18155


01:52 pm

मतदारसंघ : यवतमाळ-वाशिम

आघाडीवरील उमेदवाराचे नाव : भावना गवळी

पक्ष : शिवसेना

मत : १९५९२९

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव : माणिकराव ठाकरे

पक्ष : काँग्रेस

मत : १६५७४४


01:50 pm

हिंगोली सातवी फेरी

हेमंत पाटील(शिवसेना) – एक लाख ३०९४५
सुभाष वानखेड़े (कांग्रेस)- ६६९४६
मोहन राठौड़ (वंचित आघाडी )- ३४४३०

शिवसेनेचे हेमंत पाटील ६३९९९ मतांनी आघाडीवर


01:49 pm

मतदारसंघः नांदेड

*फेरीः*36वी अपडेट

आघाडीवरील उमेदवाराचे नावः
प्रताप पाटील चिखलीकर
पक्षःभाजप
*मतंः273207

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः
अशोकराव चव्हाण
पक्षःकाँग्रेस
मतंः 247990
नाव- यशपाल भिंगे
पक्ष- वंचित आघाडी
मत- 94963


01:48 pm

मतदारसंघः ठाणे

फेरीः 6 वी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः राजन विचारे
पक्षः शिवसेना
मतंः 153406
पिछाडीवरील

उमेदवाराचे नावः* आनंद परांजपे
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 60426


01:47 pm

यवतमाळ 

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ३०१८५ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १९५९२९ तर माणिकराव ठाकरे यांना १६५७४४ मते.


01:46 pm

मतदारसंघः गडचिरोली-चिमूर

फेरीः सहावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः अशोक नेते
पक्षः भाजप
मतंः 23697

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः डॉ.नामदेव उसेंडी
पक्षः काँग्रेस
मतंः 19061


01:44 pm

मतदारसंघः भंडारा – गोंदिया

फेरीः आत्तापर्यंत

आघाडीवरील उमेदवाराचे नावः सुनील मेंढे
पक्षः भाजप
मतंः 212742

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः नानस पंचबुद्धे
पक्षः राष्ट्रवादी
मतंः 155113


01:42 pm

हिंगोलीमध्येही शिवसेनेचा भगवा; हेमंत पाटील ६४ हजारांनी आघाडीवर

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे हेमंत पाटील तर कॉंग्रेसचे सुभाषराव वानखडे हे उमेदवार रिंगणात उतरले होते. या लढतीमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र आहे.


01:40 pm

मतदारसंघः नांदेड

आघाडीवरील उमेदवाराचे नावः प्रताप पाटील चिखलीकर
पक्षः भाजप
मतंः 263335

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः
अशोकराव चव्हाण
पक्षःकाँग्रेस
मतंः 238771

नाव- यशपाल भिंगे
पक्ष- वंचित आघाडी
मत- 88262


01:39 pm

मतदारसंघः भिवंडी

फेरीःसहावा

आघाडीवरील उमेदवाराचे नावःकपील पाटील
पक्षः भाजप
मत : 1,15,089

पिछाडीवरील उमेदवाराचे नावःसुरेश टावरे
पक्षःकाँग्रेस
मतंः 89,900

कपील पाटील 25,189 मतांनी पुढे


01:37 pm

मतदारसंघः उस्मानाबाद

फेरीः तेरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः ओम राजेनिंबाळकर
पक्षः शिवसेना
मतंः 325239

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राणा पाटील
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 252380


01:35 pm

मतदारसंघ : अमरावती

फेरी : आतापर्यंत

*आघाडीवरील उमेदवाराचे नाव : नवनीत राणा
पक्ष: महाआघाडी
मतं: २१८५३९

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: आनंदराव अडसुळ्
पक्ष: महाआघाडी समर्थित
मतं: २०९६२६
महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर ९९१३ मतांची आघाडी


01:30 pm

अमरावती लोकसभा मतमोजणीची पाचवी फेरी

आनंदराव अडसूळ शिवसेना  १५२३६३
अरुण वानखडे बसप          ३४२३
संजय आठवले अपक्ष          ४७५
विनोद गाडे अपक्ष             ३७५
गुणवंत देवपारे वंबआ         १७७५५
नरेंद्र कठाणे अपक्ष            ४३१
नीलिमा भटकर अपक्ष         ३२७
नीलेश पाटील अपक्ष           ४३३
पंचशीला मोहोड अपक्ष        ४९९
अनिल जामनेकर अपक्ष       ३११
अंबादास वानखडे अपक्ष      १४५६
नवनीत राणा महाआघाडी     १४३०३५
पंकज मेश्राम अपक्ष           ७७०
प्रमोद मेश्राम अपक्ष            ३३४
प्रवीण सरोदे अपक्ष           ५५४
मीनाक्षी कुरवाडे अपक्ष       २२७४
राजू जामनेकर अपक्ष         ११५८
राजू सोनोने अपक्ष            २८०
राजू मानकर अपक्ष          १५८
राहूल मोहोड अपक्ष          २०८
विजय विल्हेकर अपक्ष       ३००४
विलास थोरात अपक्ष         २९४
श्रीकांत रायबोले अपक्ष       ३२१
ज्ञानेश्वर मानकर अपक्ष        २२५

मतदान ३३०४६३ नोटा १७८८ एकूण ३३२२५१


01:28 pm

मतदारसंघः जालना

फेरीः पाचवी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवे
पक्षःभाजप
मतंः 149544

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः विलास ओताडे
पक्षः कॉंग्रेस
मतंः66811

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडे
पक्षः वंचित
मतंः15161


01:27 pm

मतदारसंघः उत्तर मध्य मुंबई

फेरीः सहावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः पूनम महाजन
पक्षःभाजप
मतंः 163412

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः प्रिया दत्त
पक्षःकॉंग्रेस
मतंः 89011
वंचित आघाडी 12217


01:26 pm

बीड लोकसभा मतदारसंघः

  फेरीः 16 फेरी अखेर

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः
 डॉ प्रीतम मुंडे 276268
पक्षः भाजपा
मतंः 65939 हजार ने पुढे
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः
बजरंग सोनवणे 210329
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः विष्णू जाधव 40374
वंचीत बहुजन आघाडी

01:25 pm

परभणी लोकसभा: फेरी क्र.6 अखेर मतमोजणी.

▪संजय जाधव (शिवसेना)- १३३९२६
▪राजेश विटेकर ( राष्ट्रवादी)- १०४९८६
▪आलमगीर खान ( वंचित आघाडी)- ३३३७८


01:25 pm

मतदारसंघ: अकोला

फेरी: नववी फेरी अधिकृत

आघाडीवरील उमेदवाराचे नाव: संजय धोत्रे
पक्ष: भाजपा
मतं: 1,83552

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: प्रकाश आंबेडकर
पक्ष: वंचित बहुजन आघाडी
मतं: 1,03815


01:24 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः ५

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसूळ
पक्षः महायुती शिवसेना
मतंः १५२३६३

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा
पक्षः महाआघाडी समर्थित
मतंः१४०३३५


01:19 pm

मतदारसंघः उत्तर मध्य मुंबई

फेरीः पाचवी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः पूनम महाजन
पक्षःभाजप
मतंः 130995

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः प्रिया दत्त
पक्षःकॉंग्रेस
मतंः 77979


01:18 pm

लातूर लोकसभा मतदारसंघ एकूण मतमोजणी 286756

भाजपा . सुधाकर शृंगारे 163409
काँग्रेस मच्छिंद्र कामंत 84974
राम गारकर 30470
बसपा सिद्धार्थ सूर्यवंशी . 1603


01:17 pm

मतदारसंघः लातूर

फेरीः 16 वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःसुधाकर तुकाराम शृंगारे
पक्षःभाजप
*मतंः 161685

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः मच्छिन्द्र गुणवंत कामंत
पक्षःकाँग्रेस
मतंः 82276
नाव- राम गारकर
पक्ष- वंचित आघाडी
मत- 29162


01:16 pm

यवतमाळ

 लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी २१६१९ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना १६५७१६ तर माणिकराव ठाकरे यांना १४४०९७ मते. एकूण मतमोजणी ३ लाख ३२ हजार १५५.

01:14 pm

आत्तापर्यंत

मतदारसंघ : सांगली
फेरी : पाचवी
संजयकाका पाटील(भाजप)-125863
विशाल पाटील(स्वाभीमानी शेतकरी संघटना)-86067
गोपीचंद पडळकर- वंचित बहुजन आघाडी-69163


01:12 pm

मतदारसंघः धुळे

फेरीः आठवी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःडॉ. सुभाष भामरे
पक्षःभाजपा
मतंः 231203

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः कुणाल पाटील
पक्षः काँग्रेस
*मतंः*109881


01:10 pm

मतदारसंघः नंदुरबार

*फेरीः अकरावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः हिना गावीत
पक्षः भाजप
मतंः 286599

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः के.सी.पाडवी
पक्षः काँग्रेस
मतंः 245855


01:09 pm

मतदारसंघः जालना

फेरीः तिसरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः रावसाहेब दानवे
पक्षःभाजप
मतंः 92030

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः विलास ओताडे
पक्षः कॉंग्रेस
मतंः41044

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः शरदचंद्र वानखेडे
पक्षः वंचित
मतंः10916


01:08 pm

मतदारसंघः भिवंडी

*फेरीःचौथी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःकपील पाटील
*पक्षः भाजप
*मत 73,779

पिछाडीवरील उमेदवाराचे नावःसुरेश टावरे
पक्षःकाँग्रेस
*मतंः64,365

कपील पाटील 9414 मतांनी पुढे


01:07 pm

मतदारसंघः कल्याण

फेरीः तिसरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः
डॉ श्रीकांत शिंदे
पक्षः शिवसेना
*मत 78,८७४

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः बाबाजी पाटील
पक्षः राष्ट्रवादी
मतंः 24,013

शिंदे 54, 861 मतांनी पुढे


01:06 pm

अहमदनगर- 0 वी फेरी
सुजय विखे भाजप- 287562
संग्राम जगताप राष्ट्रवादी- 172543
सुजय विखे 115022 मतांची आघाडी..

 01:05 pm

माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

रणजित निंबाळकर -176850
संजय शिंदे -172820

सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुक2019

जयसिधेश्वर महस्वामीजी-169203
सुशीलकुमार शिंदे -121435


01:03 pm

मतदारसंघः परभणी

फेरीः सहावी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः संजय जाधव
पक्षः शिवसेना
मतंः 138810

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राजेश विटेकर
पक्षः राष्ट्रवादी
मतंः 111869

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आलमगीर खान
पक्षः वंचित बहुजन आघाडी
मतंः 35858

सहावी फेरी 26 हजार 941 मतांची शिवसेनेला आघाडी


01:02 pm

नंदुरबार

काँग्रेसचे के.सी.पाडवी 354695
भाजपाच्या हीना गावित 395303

लीड 40608

आतापर्यंत मोजलेली मते
811474


01:00 pm

मतदारसंघ : यवतमाळ-वाशिम

आघाडीवरील उमेदवाराचे नाव : भावना गवळी

पक्ष : शिवसेना

मत : १२६५२९

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव : माणिकराव ठाकरे

पक्ष : काँग्रेस

मत : १०९७७४


 12:59 pm

बुलडाणा अपडेट

शिवसेना :- प्रतापराव जाधव – 131294

राष्ट्रवादी :- डॉ. राजेंद्र शिंगणे -91357

वंचित बहुजन आघाडी:- बळीराम सिरस्कार -39946

शिवसेनेचे प्रतापराव जाधव ने 39937 आघाडी


 12:58 pm

मतदारसंघ: अकोला

फेरी: सातवी फेरी अधिकृत

आघाडीवरील उमेदवाराचे नाव: संजय धोत्रे
पक्ष: भाजपा
मतं: १४०६६४

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: प्रकाश आंबेडकर
पक्ष: वंचित बहुजन आघाडी
मतं: ८१७२४


12:54 pm

मतदारसंघः गडचिरोली-चिमूर

फेरीः चौथी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः अशोक नेते
पक्षः भाजप
मतंः 24460

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः डॉ.नामदेव उसेंडी
पक्षः काँग्रेस
मतंः 18948


12:52 pm

मतदारसंघः उस्मानाबाद

फेरीःनववी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः ओम राजेनिंबाळकर
पक्षः शिवसेना
मतंः 212586

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राणा पाटील
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 163901


12:50 pm

मतदारसंघः लातूर

फेरीः 13 वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावःसुधाकर तुकाराम शृंगारे
पक्षःभाजप
*मतंः 129945

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः मच्छिन्द्र गुणवंत कामंत
पक्षःकाँग्रेस
मतंः 67122
नाव- राम गारकर
पक्ष- वंचित आघाडी
मत- 24851


12:48 pm

मतदारसंघः ठाणे

फेरीः 4 थी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः राजन विचारे
पक्षः शिवसेना
मतंः 103417

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंद परांजपे
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
मतंः 40842


12:45 pm

मतदारसंघः नांदेड

*फेरीः*30 वी अपडेट

आघाडीवरील उमेदवाराचे नावः

प्रताप पाटील चिखलीकर
पक्षःभाजप
*मतंः185029

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः

अशोकराव चव्हाण

पक्षःकाँग्रेस
मतंः 163652
नाव- यशपाल भिंगे
पक्ष- वंचित आघाडी
मत- 62690


12:41 pm

मतदारसंघः अमरावती

फेरीः आता पर्यत

*आघाडीवरील उमेदवाराचे नावः आनंदराव अडसूळ
पक्षः महायुती शिवसेना
मतंः १७९०७४

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः नवनीत राणा
पक्षः महाआघाडी समर्थित
मतंः १६८१४१


12:39 pm

नाशिक लोकसभा मतदारसंघ

पहिल्या व दुसरया फेरीची एकत्रित आकडेवारी

अँड. वैभव अहिरे 595
हेमंत गोडसे 47712
समीर भुजबळ 33194
सोनिया जावळे 1542
पवन पवार 6219
विनोद शिरसाठ 176
शिवनाथ कासार 115
संजय घोडके 102
शरद आहेर 164
प्रकाश कनोजे 139
सिंधुबाई केदार 237
माणिक कोकाटे 13278
देविदास सरकटे 813
धनंजय भावसार 304
प्रियंका शिरोळे 295
विलास देसले 513
शरद धनराव 97
सुधीर देशमुख 247
नोटा 796
एकुण106529


12:36 pm

नागपुर : तीसरे राउंड के बाद आदरणीय नितिनजी 55000 मतो से आगे


12:30 pm

अहमदनगर लोकसभा ८ वी आणि ९वी फेरी एकत्रित अपडेट

सुजय विखे _ २लाख ५४ हजार ५४८
संग्राम जगताप_ १लाख ५४हजार ९५४


12:29 pm

नांदेड – काँग्रेसचे अशोक चव्हाण 25 हजार मतांनी पिछाडीवर

नांदेड – भाजप चे प्रताप चिखलीकर आघाडीवर

काँग्रेसचे अशोक चव्हाण पिछाडीवर

-भाजप – प्रताप पाटील चिखलीकर 1 लाख 57हजार 423मतं
काँग्रेसचे – अशोक चव्हाण 1लाख 32हजार 608मतं
वंचित – यशपाल भिंगे – 51हजार 935

भाजपाचे -चिखलीकर 24हजार 815 मतांनी आघाडीवर


12:27 pm

माढा लोकसभा

भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर
1,56,155
—–
राष्ट्रवादी संजय शिंदे

1,53,179
——
रणजितसिंह निंबाळकर 2976 मताने आघाडीवर


12:25 pm

सोलापूर लोकसभा एकूण मतमोजणी —336117

भाजप – 165102
काँग्रेस –117246
वंचित –46091
भाजप 47856 लिडवर

माढा लोकसभा एकूण 347466 मतमोजणी

भाजप –156155
राष्ट्रवादी-153179
वंचित –15469
भाजप 2976 लीडवर


12:23 pm

मतदारसंघः गडचिरोली-चिमूर

फेरीः तिसरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः अशोक नेते
पक्षः भाजप
मतंः 27849

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः डॉ.नामदेव उसेंडी
पक्षः काँग्रेस
मतंः 19619


12:22 pm

लातूर : 11 व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधाकर शृगारे हे 54 हजार 002 मतांनी आघाडीवर


12:22 pm

सोलापूर ब्रेकिंग :

– भाजप : महास्वामी – 165102

– कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे – 117246

– वंचित : प्रकाश आंबेडकर – 46091

आघाडीवर उमेदवार : 47856 मतांनी भाजप उमेदवार आघाडीवर


12:21 pm

रायगड – 17 व्या फेरीअखेर सुनील तटकरे साधारण 5500 हजार मतांनी आघाडीवर


12:20 pm

परभणी लोकसभा मतदारसंघ

मतमोजणीचा – पाचवा रांऊडचा निकाल

संजय जाधव-शिवसेना : 1,10,002
राजेश विटेकर-राष्ट्रवादी : 84,933
वंचित आघाडी: …28919
————————–
शिवसेना मताधिक्य:25069


12:19 pm

औरंगबादेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी mimचे इम्तियाज जलील यांना मागे टाकत आघाडी घेतली
————————————-
सेनेचे चंद्रकांत खैरे तिसर्या स्थानावर कायम


12:18 pm

फेरी नववी

बारामती लोकसभा

सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा उमेदवार – 196430
कांचन ताई कुल , भाजप प्रणित युती बारामती लोकसभा उमेदवार – 166517

29913 मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर


12:14 pm

लातूर लोकसभा- अपडेट

एकूण मतदान 171137

सुधाकर शृंगारे, भाजप – 99893
मच्छिंद्र कामंत, काँग्रेस – 48131
राम गारकर, वंचित – 17505

*भाजपचे सुधाकर शृंगारे 46689
मतांनी आघाडीवर 15 व्या फेरी अखेर*


12:08pm

मतदारसंघ: अकोला

फेरी: सातवी फेरी अधिकृत

आघाडीवरील उमेदवाराचे नाव: संजय धोत्रे
पक्ष: भाजपा
मतं: १४०६६४

पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: प्रकाश आंबेडकर
पक्ष: वंचित बहुजन आघाडी
मतं: ८१७२४


12:04 pm

मतदारसंघ: सातारा

फेरी: 14

आघाडीवरील उमेदवाराचे नाव:
उदयनराजे भोसले
पक्ष: राष्ट्रवादी
मतं: 1,62,191

*पिछाडीवरील उमेदवाराचे नाव: *
नरेंद्र पाटील
पक्ष: शिवसेना
मतं: 1,27,747


12:01 pm

मतदारसंघः परभणी

संजय जाधव-शिवसेना : 52658
राजेश विटेकर-राष्ट्रवादी : ४१०७७
वंचित आघाडी: 11642
————————–
शिवसेना मताधिक्य: 11581


11:58 am

मतदारसंघः मावळ

पार्थ पवार 40 हजारांनी पिछाडीवर


11:53 am

मतदारसंघः नंदुरबार

के.सी. पाडवी (काँग्रेस)- 159814
हिना गावीत (भाजपा)- 165354
लीड- 5540


11:49 am

मतदारसंघः नाशिक

पहिली फेरी

हेमंत गोडसे (शिवसेना)- 25005
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)- 16420
लीड- 8585


11:46 am

मतदारसंघः दिंडोरी

दुसरी फेरी

भारती पवार (भाजप)- 51730
धनराज महाले (राष्ट्रवादी)- 31329


11:43 am

मतदारसंघः नागपूर

भाजपचे नितीन गडकरी दुसऱ्या फेरीनंतर 33333 मतांनी आघाडीवर


11:41 am

बुलढाणा (05) महाराष्ट्र

राउंड 16

1)प्रतापराव जाधव(शिवसेना)-103228

2)डॉ. राजेंद्र शिंगणे(NCP)-73793

3)बलिराम शिरस्कार(वंचित बहुजन आघाडी)- 31907

शिवसेना 29423 ने पुढे


11:39 am

मतदारसंघः 16 नांदेड

भाजप आगे

कांग्रेस:अशोक चव्हान: 116178
भाजप:प्रताप पाटिल : 134778
वंचित अघाडी:यशपाल भिंगे: 44915


11:37 am

मतदार संघ : भिवंडी

फेरीः पहिली
आघाडीवरील उमेदवाराचे नाव : कपील पाटील
पक्ष : भाजप
मतेः28679

पिछाडीवर : सुरेश टावरे
पक्ष : काँग्रेस
मतेः22306


11:34 am

शिवसेनेचे विनायक राऊत पाचव्या फेरी अखेर 38356 मतांनी आघाडीवर

शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पाचव्या फेरी अखेर 38356 मतांनी आघाडी घेतली असून प्रत्येक फेरीगणिक युतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत चालला आहे.


11:30 am

मतदारसंघः ठाणे

फेरीः तिसरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः राजन विचारे
पक्षः शिवसेना
मतंः 50652

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आनंद परांजपे
पक्षः राष्ट्रवादी काँग्रेस
*मतंः*26657


11:20 am

शिवसेनेचे विनायक राऊत चौथ्या फेरी अखेर ३१०९९ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ – निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून शिवसेनेचे विनायक राऊत यांनी चौथ्या फेरी अखेर ३१०९९ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पहिल्या फेरीपासूनच मुसंडी मारली असून पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गात भगवी लाट उसळली आहे.


10:40 am

उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर तर गोपाळ शेट्टीं आघाडीवर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तगडी लढत दिली होती परंतु, राज्यातील पहिला कल हाती आल्यानंतर उर्मिला पिछाडीवर आहे . उर्मिला मातोंडकरनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर मुंबई मतदारसंघातून तिला तिकीटही देण्यात आले. उर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले


10:28 am

नाशिकमध्ये भगवा फडकणार? शिवसेनेचे हेमंत गोडसे सर्वाधिक मतांनी आघाडी

लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.   महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघातून मागे पडलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे पुन्हा आघाडीवर, सुमारे साडे ८ हजार मतांची आघाडीवर आहेत.

10:16 am

बीड लोकसभा निवडणूक : प्रीतम मुंडे आघाडीवर 

बीड मतदारसंघातून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी इथे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं रेकॉर्ड केलं होतं.यंदाच्या निवडणुकीतही प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत.

09:59 am

प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून पिछाडीवर

संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र सध्या दोन्ही ठिकाणाहून ते पिछाडीवर आहेत .


09:13 am

शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांची लढत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होत आहे. राज्यात आतापर्यंत भाजप १७ , शिवसेना -१३ , कॉग्रेस -८, राष्ट्रवादी -९, इतर १ जागांवर पुढे आहेत .


09:04 am

नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर   

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आघाडीवर आहेत. त्यामुळे नागपुरात   गडकरी गढ राखणार की काँग्रेसचे नाना पटोले बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

08:53 am

बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार की काँग्रेस आपली सरकार स्थापन करणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडलं होतं. लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती . आता बारामतीतून निकालाचा पहिला कल हाती आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.


08.30 am

सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने

आतापर्यंतचे कल: भाजप – 12, शिवसेना – 03, काँग्रेस – 06, राष्ट्रवादी – 03


08:21 am
मतमोजणी ८. १५ ची स्थिती
  •  ८. १५ पोस्टाच्या मतांची मोजणी
  •  महाराष्ट्रात भाजपा ७, शिवसेना २, काँग्रेस २ ठिकाणी पुढे.
  •  भोपाळ साध्वी प्रज्ञा सिंग पुढे
  •  देश पातळीवर भाजपा ५५, काँग्रेस २६, इतर ४ ठिकाणी पुढे

08.00 am

लोकसभा निवडणूक २०१९ मतमोजणीला सुरुवात


 

06:49 pm

लोकसभा निवडणुकीचा निकाल यंदा उशीरा

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यास यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी होणार आहे. त्यामुळे 4 ते 5 तास अधिकचा वेळ लागणार असल्यानं यंदा लोकसभेचा निकाल उशीरा लागणार आहे.


06:23 pm

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (23 मे) जाहीर होणार आहेत

निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर होण्यासाठी उद्याची रात्र उजाडेल असं निवडणूक आयोगाकडून समजतंय. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विविध फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल यायला उशीर होणार आहे. प्रत्येक फेरीत मतमोजणीसाठी अर्धा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर हळूहळू कल येण्यास सुरुवात होईल.


 

06:00 pm

लोकसभा निवडणूक २०१९

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशी लढत रंगणार आहे.