महाराष्ट्र ठरतो आहे गुन्ह्यांची राजधानी; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोमणा

Uddhav Thackeray & Chandrakant Patil

मुंबई : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा हवाला देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) टोमणा मारला, महाराष्ट्र ठरतो आहे गुन्ह्यांची राजधानी.

मार्च महिन्यात राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांबाबतचा अहवाल देत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले – आज रविवार आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १० – १२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ट्विटचे शीर्षक आहे ‘महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER