महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले ‘कोरोना’च्या माहितीचे विश्लेषणात्मक टेबल

Maharashtra government publishes Corona virus information analytical table

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या साथीच्या प्रसार, आणि मृतांच्या आकडेवारीबाबत राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या आकडेवारीचे विश्लेषणात्मक टेबल प्रकाशित केले आहेत.

जागतिक पातळीवर कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीची आकडेवारी दर्शवते की – कोरोनाच्या रुग्णांच्या शंभरीचा आकडा चीनने पहिल्याच दिवशी पार केला होता. यासाठी भारताने ४२, अमेरिकेने ४४, फ्रांस ४१, इटली २५, जपान ३३, स्पेन ४३ आणि इराणने ८ ओलांडला होता.

एक हजार रुग्णांचा आकडा चीनने ५, भारत ५८, अमेरिका ५६ ओलांडला होता. दोन हजार रुग्णांचा आकडा चीन ६, भारत ६३ व्या दिवशी ओलांडला. तर ६४०० रुग्णांच्या नोंदीचा आकडा चीन २८, अमेरिका ६७ इटली ५५ आणि स्पेनने ६८ व्या दिवशी ओलांडला.

विश्लेषणात्मक आकडेवारीसाठी खालील टेबल पहा –