महापालिकेच्यावतीने महाराणा प्रताप जयंती साजरी

Maharana Pratap Jayanti celebration on behalf of Municipal Corporation

कोल्हापूर :- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महावीर उद्यान येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळयास पालकमंत्री नाम.सतेज उर्फ बंटी डी.पाटील, महापौर सौ.निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.

यावेळी सभागृहनेता दिलीप पोवार, गटनेता राहुल चव्हाण, वसंतराव मुळीक, राजपूत समाजाचे अध्यक्ष अमरसिंग राजपूत, जयराजसिंह राजपूत, केवलसिंग राजपूत, बबलूसिंग राजपूत, अनिलसिंग राजपूत, राजपूत युवा संघटना, राजपूत समाजाचे समाजबांधव, महिला व नागरिक उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : महापालिकेच्यावतीने अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER