राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकड़ा तब्बल १८८९वर

Maha police corona positive is as high as 1889

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकड़ा तब्बल १८८९वर गेला आहे, गेल्या २४ तासांत ८० कोरोनाबाधित पोलिस आढळले आहेत.तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत ८३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

ही बातमी पण वाचा:- ओशिवरा पोलीस ठाण्यातील १५ पोलिसांना कोरोना


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER