
दिल्ली : अरबी समुद्रात आगामी ४८ तासात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या समुद्री किनाऱ्यांना काहीही धोका नाही, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की सध्या मान्सून भारतात जवळ-जवळ वेळेवर पोहचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे देशातील कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला