सरकारी नोकरी शोधताय ? बीएसएनएल (BSNL) मध्ये करा आवेदन

BSNL-job

बीएसएनएल (BSNL) मध्ये वेगवेगळ्या जागेंसाठी कंपनीने आवेदन मागविले आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पदाचे नाव – टेलिकॉम ऑपरेटर
पदसंख्या – ३००
वेतन – २४,९०० ते ५०,५००
पात्रता – B.E / B. tech
वय मर्यादा – ३० वर्ष

http://www.bsnl.co.in/opencms/bsnl/BSNL/about_us/hrd/jobs.html

पदाचे नाव – जुनिअर टेलिकॉम ऑफिसर (JTO)
पदसंख्या – १९८
वेतन – १६४०० ते ४०,५००
पात्रता – B.E / B.tech
वयमर्यादा – नियमानुसार

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/585/59231/Registration.html

सोबत दिलेल्या लिंकवरून तुम्ही आवेदन करू शकता.