लोकसभा निवडणुकीच्या निकालाची विस्तारित माहिती मिळविण्यासाठी आमच्याशी जुडून राहा

11:55 am

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

पहा महाराष्ट्र मध्ये कोणी जिंकल्या किती जागा.

महाराष्ट्र
४८/
४८
भाजप

२३

शिवसेना

१८

काँग्रेस

राष्ट्रवादी

वंचित

मुंबई 3 3 0 0 0
प. महाराष्ट्र 5 4 0 3 0
उ.  महारष्ट्र 5 1 0 0 0
कोकण /ठाणे 1 4 0 1 0
मराठवाडा 4 3 0 0 1
विदर्भ 5 3 1 1 0

 


10:45 am

उत्तर प्रदेश लोकसभा निकाल

पहा उत्तर प्रदेश मध्ये कोणी जिंकल्या किती जागा आणि कोण आहे पुढे.

Up Loksabha election result 2019


08:45

गोरखपूर लोकसभा 

गोरखपूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे रवी किशन विजयी झाले.

08:45

अमेठी लोकसभा 

अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपच्या स्मृती इराणी विजयी झाल्या.

08:45

गांधीनगर लोकसभा 

गांधीनगर लोकसभा मतदार संघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा विजयी झाले.

08:45

वाराणशी लोकसभा 

वाराणशी लोकसभा मतदार संघातून भाजपचे नरेंद्र मोदी विजयी झाले.


07:54

सुलतानपूर लोकसभा

सुलतानपूर येथून मेनका गांधी विजयी झाल्या आहेत.


07:26

वर्धा लोकसभा

वर्ध्यातून भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना पराभूत केले.


07:15

हातकणंगले लोकसभा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखले आहे. निवेदिता मानेंचे चिरंजीव शिवसेनेचे धैर्यशील मानें यांनी जवळपास 1 लाखाहून अधिक मतांनी विजय नोंदविला आहे.


06:28 pm

अमेठी लोकसभा सीट

उत्तर प्रदेश भाजपाच्या स्मृती इराणी विजयी; काँग्रेसचे राहुल गांधी पराभूत


05:05 pm

गांधीनगर लोकसभा सीट निकाल

गुजरात च्या गांधीनगर लोकसभा सीट वरून भाजपा अध्यक्ष अमित शाह ५.५ लक्ष मतांनी जिंकले, त्यांनी कांग्रेस च्या सीजे चावड़ा ला पराभूत केले.


04:37 am

कैराना लोकसभा सीट

कैराना लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार प्रदीप चौधरी १ लाख मतांनी आघाडीवर आहे, गठबंधन च्या उमेदवार तबस्सुम हसन ला 3, 86,000 मत मिळाले.


04:37 am

अमेठी लोकसभा सीट

उत्तर प्रदेश भाजपाच्या स्मृती इराणी 19,718  मतांनी पुढे; काँग्रेसचे राहुल गांधी मागे


04:24 pm

वायनाड लोकसभा सीट

कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नी केरल च्या वायनाड लोकसभा सीट वर ८ लाख मतांची की आघाडी घेतली आहे, जी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी मार्जिन आह.


04:06 pm

गाजियाबाद लोकसभा सीट

गाजियाबाद लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार जनरल वीके सिंह आत्तापर्यंत झालेल्या मतगणने नुसार ३२१७९२ मतांनी आघाडीवर आहे.


03:59 pm

बस्ती लोकसभा सीट

यूपी च्या बस्ती लोकसभा सीट वरून भाजप चे उमेदवार हरीश द्विवेदी ४०४२८ मतांनी आघाडीवर आहे.


03:55 pm

मुजफ्फरनगर लोकसभा सीट

मुजफ्फरनगर लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार संजीव बालियान ३३९४९ मतांनी आघाडीवर आहे.


03:52 pm

सलेमपुर लोकसभा सीट

सलेमपुर लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार ७३८६० मतांनी आघाडीवर आहे.


03:48 pm

इलाहाबाद लोकसभा सीट

इलाहाबाद लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार डॉ. रीता बहुगुणा जोशी १०४८२३ मतांनी आघाडीवर आहे.


03:44 pm

फूलपुर लोकसभा सीट

फूलपुर लोकसभा सीट वरून भाजप उमेदवार केसरी देवी पटेल १०५८३५ मतांनी आघाडीवर आहे.


03:40 pm

फतेहपुर सीकरी लोकसभा सीट

उत्तर प्रदेश च्या फतेहपुर सीकरी लोकसभा सीट वरून आत्तापर्यंत झालेल्या मतगणने नुसार भाजप ला बढ़त. बीजेपी चे राजकुमार चाहर यांनी कांग्रेस उमेदवार राजबब्बर ला ८९ हजार पेक्षा जास्त वोटों मतांनी मागे सोडले.


03:35 pm

आजमगढ़ लोकसभा सीट

आजमगढ़ मध्ये १० फेरीच्या मतगणनेनंतर एसपी प्रमुख अखिलेश यादव बीजेपी उमेदवार दिनेश लाल यादव निरहुआ पेक्षा १ लाख १७ हजार १७६ मतांनी आघाडीवर आहे.


03:27 pm

वाराणसी लोकसभा सीट

वाराणसी लोकसभा सीट मध्ये २२ व्या राऊंड च्या निकाला नंतर – नरेंद्र मोदी(बीजेपी)- ४७६९६३ , शालिनी यादव(गठबंधन उमेदवार)- १४३८८५ अजय राय(कांग्रेस)- ९६३२४ मत. पीएम नरेंद्र मोदी 333,०७८ मतांनी आघाडीवर आहे.


02:55 pm

पुन्हा भारताचा विजय झाला

बीजेपी च्या जबरदस्त विजयावर मोदी बोलले – पुन्हा भारताचा विजय झाला.


02:45 pm

पश्चिम बंगाल लोकसभा

पश्चिम बंगाल मध्ये बीजेपी च अभूतपूर्व प्रदर्शन : तृणमूल काँग्रेस 22, भाजपा 19 आणि काँग्रेस १ जागेवर पुढे


02:25 pm

बीजेपी इतिहास घडवणार

इतिहास घडवायला जात आहे बीजेपी. NDA ३५० च्या वर तर बीजेपी एकटी ३०१ जागी आघाडीवर.

loksabha election results 2019


01:47 pm

भोपाल लोकसभा सीट

भोपाल लोकसभा सीट वरून बीजेपी ची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर एक लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.


01:44 pm

बेंजामिन नेतन्याहू यांनी पीएम मोदींना ला दिल्या शुभेच्छा

इजरायल चे पीएम बेंजामिन नेतन्याहू नी पीएम मोदींना दिल्या शुभेच्छा. त्यांनी लिहाल कि ते भारत आणि इजरायल मधील संबंध असेच मजबूत बनवत राही.


12:56 pm

लोकसभा निवडणूक निकाल

सध्याच्या कलानुसार NDA 347 जागांवर , UPA 78 जागांवर, महागठबंधन 18 जागांवर आणि अन्य 99 जागांवर आघाडीवर आहे.


12:53 pm

उमर अब्दुल्ला नी मोदी-शाह ला दिल्या विजयाच्या शुभेच्छा

नैशनल कॉन्फ्रेंस नेता उमर अब्दुल्ला नी मोदी-शाह ला दिल्या विजयाच्या शुभेच्छा । म्हणाले , ‘तो एग्जिट पोल सही निकले’. आता या जबरदस्त परफॉर्मेंस साठी बीजेपी आणि एनडीए ला शुभेच्छा देणे बाकी आहे. मोदी साहेब आणि अमित शाह नी खूपच प्रफेशनली पूर्ण निवडणूक मोहीम चालवली आणि जिंकणाऱ्या गठबंधन ला सोबत ठेवले. “आता आणखी पाच वर्ष ”


12:37 pm

भोपाल लोकसभा सीट

भोपाल लोकसभा सीट वरून बीजेपी ची उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकुर २५८९४३ मतांनी पहिल्या स्थानावर तर कांग्रेस चे उमेदवार दिग्विजय सिंह १८९२५६ मतांनी दुसऱ्या नंबर वर आणि बीएसपी चे उमेदवार माधो सिंह अहिरवार 2900 मतांनी तिसऱ्या स्थानावर .


12:35 pm

गौतमबुद्धनगर लोकसभा सीट

गौतमबुद्धनगर लोकसभा सीट वरून बीजेपी उमेदवार डॉ. महेश शर्मा १९०९७९ मतांनी पुढे


12:33 pm

गुरदासपुर लोकसभा सीट

पंजाब च्या गुरदासपुर लोकसभा सीट वरून बीजेपी उमेदवार सनी देओल २८०६२३ मतांनी पुढे तर कांग्रेस चे सुनील जाखड़ २२९९१६ मतांनी दुसऱ्या नंबर वर.


12:30 pm

मथुरा लोकसभा सीट

मथुरा वरून बीजेपी उमेदवार 165394 मतांनी पुढे.


12:18 pm

हमीरपुर लोकसभा सीट निकाल

हिमाचल प्रदेश च्या हमीरपुर लोकसभा सीट वरून बीजेपी चे अनुराग ठाकुर नि कांग्रेस च्या रामलाल ठाकुर ला हरवले


12:18 pm

सहारनपुर लोकसभा सीट

सहारनपुर लोकसभा सीट वरून गठबंधन चे उमेदवार हाजी फजलुर्रहमान आघाडीवर आहे.


12:10 pm

सुल्तानपुर लोकसभा सीट

सुल्तानपुर लोकसभा सीट : १३व्या राउंड च्या मतगणने नंतर बीजेपी च्या मेनका गांधी ११३०९९ मतांनी पहिल्या नंबर वर , गठबंधन चे चन्द्रभद्र सिंह 112001 मतांनी दुसऱ्या नंबर वर, तर कांग्रेस चे उमेदवार डॉ. संजय सिंह ९०५५ मतांनी तिसऱ्या नंबर वर आहे.


12:10 pm

दिल्ली लोकसभा

नवी दिल्ली लोकसभा सीट वरून बीजेपी उमेदवार मीनाक्षी लेखी आघाडीवर आहे.
पूर्व दिल्ली लोकसभा सीट वरून बीजेपी चे उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर आहे.
चांदनी चौक लोकसभा सीट वरून बीजेपी उमेदवार हर्षवर्धन आघाडीवर आहे.
नॉर्थ ईस्ट दिल्ली वरून मनोज तिवारी आघाडीवर आहे.


12:03 pm

गांधीनगर लोकसभा सीट

बीजेपी अध्यक्ष अमित शाह मोठ्या विजयाकडे , २ लाख ४५ हजार मतांनी पुढे


12:03 pm

वाराणसी लोकसभा सीट

वाराणसी येथून पंतप्रधान नरेन्द्र मोदी  १ लाख ६३ हजार मतांनी पुढे


11:50 am

गाजीपुर सुल्तानपुर लोकसभा सीट

बीजेपी चे दिग्गज नेता गाजीपुर वरून मनोज सिन्हा आणि सुल्तानपुर वरून मेनका गांधी पिछाडीवर.


11:50 am

गुना लोकसभा सीट

गुना वरून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस ४२ हजार मतांनी मागे


11:38 am

पश्चिम बंगाल लोकसभा

पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस २४, भाजपा १७ आणि काँग्रेस १ जागेवर पुढे


11:38 am

शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर

बिहार : भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पुढे  शत्रुघ्न सिन्हा मागे


11:38 am

अमेठी लोकसभा सीट

उत्तर प्रदेश भाजपाच्या स्मृती इराणी ६७२७ मतांनी पुढे; काँग्रेसचे राहुल गांधी मागे


11:37 am

मधेपुरा लोकसभा सीट

बिहार : मधेपुरा येथून शरद यादव (राजद) मागे


11:33 am

प्रियंका गांधीनि घेतली राहुल गांधींची भेट

कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी च्या भेटीनंतर त्यांच्या निवासस्थानातून बाहेर निघाल्या कांग्रेस महा सचिव प्रियंका गांधी.


11:27 am

५ राज्यात काँग्रेस एकही ठिकाणी पुढे नाही

गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या ५ राज्यात काँग्रेस एकही ठिकाणी पुढे नाही


11:17 am

गुना लोकसभा सीट

गुना वरून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस १६ हजार मतांनी मागे


11:10 am

११ वाजताच कल (५४२/५४२)

एनडीए ३३४ , युपीए १००, इतर १०८ जागांवर पुढे


11:00 am

लोकसभा कलां नुसार

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, किरण राजुजी, मनोज तिवारी, गिरीराज सिंग (सर्व भाजपा)  पुढे

राहुल गांधी (वायनाड) पुढे
आजम खान (सपा) पुढे जयाप्रदा (भाजपा ) मागे
तारिक अन्वर (काँग्रेस) मागे


10:50 am

पाटलिपुत्र लोकसभा सीट

आजतक चैनल नुसार, बिहार च्या पाटलिपुत्र लोकसभा सीट वरून आरजेडी च्या मीसा भारती बीजेपी च्या रामकृपाल यादव विरुद्ध 12000 मतांनी आघाडीवर आहे.


10:50 am

जम्मू-कश्मीर लोकसभा

जम्मू-कश्मीर: नैशनल कॉन्फ्रेंस उमेदवार आघाडीवर, कांग्रेस चे गुलाम अहमद मीर मागे आणि पीडीपी ची महबूबा मुफ्ती तिसऱ्या नंबर वर.


10:44 am

लोकसभा निकाल ताज्या ठळक बातम्या 

न्यूज चैनल आज तक नुसार , बीजेपी 285 आणि एनडीए 337 जागी आघाडीवर आहे.

बीजेपी ला कलानुसार बहुमत ने बाजार उत्साहित, पहिल्यांदा सेंसेक्स 40 हजार आणि निफ्टी 12 हजार पार


10:30 am

गुजरात लोकसभा

गुजरातमध्ये भाजपा सर्व जागांवर पुढे


10:20 am

गांधीनगर लोकसभा सीट

आजतक च्या अनुसार , गुजरात च्या गांधीनगर सीट वरून बीजेपी अध्यक्ष अमित शाह कांग्रेस च्या सीजे चावड़ा विरुद्ध 1 लाख 15 हजार मतांनी आघाडीवर आहे.


10:20 am

सारण लोकसभा सीट

बिहार च्या सारण लोकसभा सीट वरून पूर्व केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी 7000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.। आरजेडी चे चंद्रिका राय दुसऱ्या नंबर वर आहे.


10:09 am

नॉर्थ ईस्ट दिल्ली लोकसभा

नॉर्थ ईस्ट दिल्ली सीट वर बीजेपी चे मनोज तिवारी कांग्रेस च्या शीला दीक्षित आणि ‘आप’ चे दिलीप पांडेय विरुद्ध आघाडीवर आहे.


10:09 am

भाजपा + ३१७ , काँग्रेस + ११७  इतर १०१ एकूण ५४२ पैकी ५३१ जागांच्या मतमोजणीच्या कल.   


10:01 am

सुल्तानपुर लोकसभा सीट वरून बीजेपी च्या मेनका गांधी पिछाडीवर, गठबंधन उम्मीदवार चंद्र भद्र सिंह आघाडीवर आहे.


09:59 am

केरल: वायनाड़ वरून राहुल गांधी 58 हजार मतांनी आघाडीवर आहे.


09:50 am

हरियाणा की 10 में 9 सीटों पर बीजेपी आगे, एक सीट पर कांग्रेस आगे।


09:48 am

उत्तर प्रदेश: मुजफ्फरनगर वरून बीजेपी उमेदवार संजीव बालियान आरएलडी च्या अजीत सिंह पेक्षा 10 हजार मतांनी आघाडीवर आहे. कैराना लोकसभा सीट वरून गठबंधन उमेदवार तब्बसुम बेगम बीजेपी च्या प्रदीप कुमार पेक्षा 2000 मतांनी आघाडीवर आहे. बागपत सीट वरून बीजेपी उमेदवार डॉक्टर सत्यपाल सिंह आरएलडी च्या जयंत चौधरी विरुद्ध 1983 मतांनी आघाडीवर आहे.


09:40 am
उत्तराखंड च्या सर्व पांच जागांवर बीजेपी चे उमेदवार आघाडीवर आहे : निवडणूक आयोग.

निवडणूक आयोगानुसार , भारतीय जनता पार्टी 206 जागांवर, कांग्रेस 55 जागांवरर, बीएसपी 10 जागांवर, डीएमके 14 जागांवर, एसपी ३ जागांवर आघाडीवर आहे


09:35 am
कर्नाटक: बेंगलुरु दक्षिण वरून बीजेपी चे तेजस्वी सूर्या आघाडीवर आणि कलबुर्गी वरून कांग्रेस चे उमेदवार मल्लिकार्जुन खड़गे पिछाडीवर आहे.

09:33 am

निवडणूक आयोगानुसार बीजेपी 178 सिटांवर आघाडीवर आहे.


09:28 am

बहुमताचा आकडा गाठला

आतापर्यतच्या ५०९ जागांच्या मतमोजणी प्रक्रियेत ९. २० ला भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने बहुमताचा २७२ च आकडा ओलांडला आहे. २८२ जागांवर पुढे आहे.


09:27 am

भाजपा २६६, काँग्रेस ११७, इतर १०८ जागांवर पुढे  


09:23 am

बिहार च्या बेगूसराय संसदीय सांसदीय सीट वरून बीजेपी चे गिरिराज सिंह आघाडीवर आहे. आरजेडी चे तनवीर हसन दुसऱ्या तर सीपीआई चे कन्हैया तिसऱ्या नंबर वर आहे.

09:19 am

गुरदासपुर सांसदीय सीट वरून बीजेपी चे सनी देओल आघाडीवर आहे


09:16 am

दिल्ली: दक्षिण दिल्लीवरून रमेश बिधुड़ी आणि पश्चिमी दिल्ली वरून बीजेपी चे प्रवेश वर्मा आघाडीवर आहे: एएनआई


09:14 am

राय बरेली वरून सोनिया गांधी आणि वायनाड़ वरून राहुल गांधी आघाडीवर आहे.: एएनआई


09:12 am

न्यूज 18 इंडिया नुसार, पंजाब च्या गुरदासपुर सांसदीय सीट वरून बीजेपी चे सनी देओल कांग्रेस च्या सुनील जाखड़ विरुद्ध पिछाडीवर आहे.


09:06 am

मध्य प्रदेश च्या भोपाल सीट वरून कांग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह, गुना वरून ज्योतिरादित्य सिंधिया आणि जबलपुर वरून विवेक पिछाडीवर आहे : एएनआई


09:02 am

सी-वोटर नुसार जम्मू-कश्मीर च्या श्रीनगर सांसदीय सीट वरून नैशनल कॉन्फ्रेंस चे फारूक अब्दुल्ला आघाडीवर आहे.

08:57 am

रायबरेली वरून कांग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी, अमेठी वरून बीजेपी उमेदवार स्मृति ईरानी आणि सुल्तानपुर वरून गठबंधनचा उमेदवार आघाडीवर आहे.


08:51 am

निवडणूक आयोगानुसार

निवडणूक आयोगानुसार, बीजेपी-९, कांग्रेस- 3, जेडीएस- १ , एमएनएफ- १ , एनसीपी- १ , एनडीपीपी- १ , शिवसेना- १ सीट वर आघाडीवर आहे


 

08:21 am

मतमोजणी ८. १५ ची स्थिती

  • ८. १५ पोस्टाच्या मतांची मोजणी
  •  महाराष्ट्रात भाजपा ७, शिवसेना २, काँग्रेस २ ठिकाणी पुढे.
  •  भोपाळ साध्वी प्रज्ञा सिंग पुढे
  •  देश पातळीवर भाजपा ५५, काँग्रेस २६, इतर ४ ठिकाणी पुढे

 

06:49 pm

लोकसभा निवडणुकीचा निकाल यंदा उशीरा

लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यास यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी होणार आहे. त्यामुळे 4 ते 5 तास अधिकचा वेळ लागणार असल्यानं यंदा लोकसभेचा निकाल उशीरा लागणार आहे.


06:23 pm

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (23 मे) जाहीर होणार आहेत

निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल जाहीर होण्यासाठी उद्याची रात्र उजाडेल असं निवडणूक आयोगाकडून समजतंय. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विविध फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल यायला उशीर होणार आहे. प्रत्येक फेरीत मतमोजणीसाठी अर्धा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर हळूहळू कल येण्यास सुरुवात होईल.


 

06:00 pm

लोकसभा निवडणूक २०१९

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यावेळी लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 11 एप्रिलला मतदानाची सुरुवात होणार असून, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी होणार आहे. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष विरुद्ध काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अशी लढत रंगणार आहे.