मतदानाची लगबग सुरू

मतदानाची लगबग सुरू

कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील ( Pune Graduates and Teachers ) मतदानाची लगबग सकाळपासूनच सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 205 पदवीधर तर शिक्षक साठी 76 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर साठी 12 टक्के तर शिक्षक साठी 18 टक्के मतदान झाले.

जिल्हा : कोल्हापूर
पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: २०५)
पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते १० या कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ८५९०
स्त्री १८४९
एकूण : १०४३९
मतदान टक्केवारी : ११.७५%

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
*सकाळी ८ ते १० कालावधीत झालेले मतदान*
पुरुष: १८२१
स्त्री ४०८
एकूण : २२२९
मतदान टक्केवारी : १८.२२%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER