स्व बाळासाहेब ठाकरे स्मारक भुमिपुजन सोहळा,देवेंद्र फडणवीस निमंत्रण नाही

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाच कसलही निमंत्रण नाही, स्मारकासाठी देण्यात आलेली महापौर निवासाची जागा ते स्मारक उभारणी यासाठी लागणार्या सर्व परवानग्या फडणवीस सरकारच्या काळात मिळाल्या होत्या.

स्मारकासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून लागणार्या परवानग्यांसाठी फडणवीस सरकारनं केला होता पाठपुरावा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासंदर्भातील सर्व परवानग्या देण्यात आल्या होत्या, एवढच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातही ४०० कोटी रूपयांची तरतुद केल्यानंतर विरोधी पक्षानं केल होत स्वागत.

मात्र या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नाही, या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल अस प्रत्येकाला वाटत होत.

यामुद्यावरून शिवसेनेतही दोन गट असल्याची चर्चा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button