राज्यपालांच्या हस्ते पोलिस हुतात्म्यांच्या कुटुंबियांना लॅपटॉप भेट

Laptop gift to the families By Governor

दिनांक २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतेरिकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहिदांच्या पोलिस अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवन येथे लॅपटॉप भेट देण्यात आले. जीवनज्योत प्रतिष्ठान या संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी लोकसभेचे प्रतापगड येथील संसद सदस्य संगम लाल गुप्ता, आमदार मंगल प्रभात लोढा, जीवनज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरजी पटेल आदि उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER