गोव्यातील सरकारी रुग्णालयात कोविड रूग्णांवर विनामूल्य उपचार होणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

pramod sawant - Maharashtra Today

मुंबई :- गोवा सर्व सरकारी रुग्णालयात कोविड रूग्णांवर विनामूल्य उपचार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. महाराष्ट्रासोबतच इतरही अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची विचारात आहे. खासगी रुग्णालयात कोविडवर उपचार घेत असलेल्यांपैकी ८० टक्क्यांपर्यंतच्या खर्चाचीही सरकारने जवाबदारी उचलली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button