कोराडी ग्रामपंचायतीवर भाजपचे पुन्हा वर्चस्व, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गड राखला

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघातील अत्यंत महत्त्वाच्या कोराडी ग्रामपंचायतीवर (Koradi Gram Panchayat election result)  भाजपचे पुन्हा वर्चस्व. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी गड राखला. भाजपप्रणीत पॅनलला 12 जागा काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना प्रणित पॅनलला केवळ पाच जागा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER