कोल्हापूर जिल्हा परिषदेत राडा; पंचायत समिती सदस्यांचे अर्धनग्न आंदोलन

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राडा

कोल्हापूर :- स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Mission) अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी यासाठी पंचायत समिती सदस्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकारी यांनी  अर्थनग्न आंदोलन केले. कोल्हापूर जिल्हा परिषद (Kolhapur Zilla Parishad) सीईओ यांच्या दालनासमोर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER