कोल्हापूर : आतापर्यंत दिवसभरात 27 पॉझिटिव्ह

Coronavirus - Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरात(Kolhapur) सायंकाळी सहा वाजता २७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह(Corona Positive) आले. यामध्ये करवीर तालुक्यातील कणेरी येथील 75 वर्षीय वृद्ध इचलकरंजी कृष्णानगर येथील ३९ वर्षीय पुरुष गांधी नगर साई मंदिर येथील २६ वर्षीय महिला २४ वर्षे तरुण शहापूर इचरकंजी येथील तेवीस वर्षीय महिला बिहार मधुबनी येथील २४ वर्षे तरुण २४ वर्षे तरुण सव्वीस वर्षे तरुण इचरकंजी येतील लोकमान्यनगर २८ वर्षे पुरुष आंबेडकर नगर येथील बत्तीस वर्षे पुरुष शहापूर येथील पंचवीस वर्षे पुरुष जवाहरनगर येथे २२ वर्षीय गाजीपुर येथील २४ वर्षे पुरुष करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील २८ वर्षे पुरुष ४५ वर्षे पुरुष ४३ वर्षांची महिला २९ वर्षीय पुरुष १९ वर्षांची तरुणी ४७ वर्षीय पुरुष तीस वर्षे तरुण कर्नाटक कर्नाटक मध्ये बेडगी येथील पुरुष नगर येथील 26 वर्षीय तरुण इचलकंजी शास्ती सोसायटी येथील 26 वर्षे पुरुष शहापूर येथील 69 वर्षीय वृद्ध चंदगड तालुक्यातील कानुर येथील 50 वर्षीय पुरुष कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर येथील 48 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER