कोल्हापूर : कारोना वार्डातील आगीत सुदैवाने जीवितहानी नाही

Trauma Care Center

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (Chhatrapati Pramila Raje Government Hospital) आज मंगळवारी पहाटे चार वाजता (4 am) आग लागली. ट्रामा केअर सेंटर (Trauma Care Center) मध्ये लागलेल्या ठिकाणी सुमारे पंधरा रुग्ण होते. मात्र सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दुर्घटनेत रुग्णालयातील कर्मचारी विजय पाटील (Vijay Patil)सुरक्षा रक्षक अमोल पाटील विशाल खंडेराव भोसले ते तिघे जण जखमी झाले. मात्र कोणती मनुष्यहानी झाली नसल्याचे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी सांगितले.

 

 

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग : चार कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER