जे. जे. रुग्णालयात साचले पाणी; किरीट सोमय्यांनी व्हायरल केला व्हिडीओ

मुंबई: मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात (J. J. hospital) ५ ऑगस्टला प्रचंड पाणी साचले. याचा व्हिडीओ भाजपाचे (BJP) नेता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्हायरल केला आहे. व्हिडीओत दिसते की, रुग्णालयात सगळीकडे पाणी साचले आहे. रुग्णांना  स्ट्रेचरवरून हलवणे सुरू आहे.

औषधीचे ट्रेदेखील पाण्यातून हलवले जात आहे. परिचारिका – रुग्णालयातले कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईकही पाण्यात फिरत आहेत.

मुंबईत काल मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी असे पाणी साचले होते. लोक अडकून पडले होते.

मुंबईत काल मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी असे पाणी साचले होते. लोक अडकून पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER