उद्धवा अजब तुझे सरकार ; किरीट सोमय्यांची टीका

Kirit Somaiya-CM Uddhav Thackeray

मुंबई : कोर्लई गावबंदीच्या आदेशावरून भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

राज्य सरकारने कोर्लई गावात शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवस गावबंदी घालण्यात आली आहे. सोमय्या यांनी रविवारी देखील यावरून टीका केलो होती. आज देखील ट्विट करत उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत हल्लाबोल केला .

सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, उद्धवा अजब तुझे सरकार, ठाकरे परिवाराचा १९ बंगलो असलेल्या कोर्लई गावात घरबंदी/गावबंदी. ठाकरे सरकार चा आदेश. कोर्लई गावातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना प्रतिबंध. शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यापासून पुढील २८ दिवसांपर्यंत ही बंदी लागू राहतील, असे ट्विट सोमय्या यांनी केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button