अनिल देशमुख हिशोब द्या : किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Anil Deshmukh

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांच्या कुटुंबीयांना नव्या प्रकरणात अडचण येऊ शकते. भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ९. ८२ कोटी रुप्याच्या मनी लॉन्डरिंगचा आरोप केला आहे . यासंदर्भात एका वृत्तपत्राचे कात्रण ट्विट करत सोमय्या यांनी अनिल देशमुख यांना जाब विचारात हिशोब द्या , असे ट्विट केले आहे.

सोमय्या यांनी या प्रकरणी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीची मागणी केली आहे. ईडी आधीच त्याच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी चौकशी करीत आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button