केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई  : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे