घर असावे ‘या’ घरासारखे : केदारचे आलिशान घर बघून तुम्ही व्हाल चकित !

Kedar Jadhav

श्रीलंकेविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून त्यात केदार जाधवलाही स्थान देण्यात आलं आहे. १४ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने केदार जाधवच्या पुण्यातील घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Photo Courtesy – BCCI