IPL Auction 2021 दरम्यान ट्विटरवर ट्रेंड झाली कविया मारन, चाहत्यांनी म्हंटले ‘National Crush’

IPL 2018 मध्ये प्रथमच २८ वर्षीय कविया मारन टीव्हीवर आपली टीम SRH ला चियर करताना दिसली होती, परंतु ती पुन्हा एकदा IPL Auction 2021 मध्ये चर्चेचा विषय बनली होती.

IPL च्या लिलाव २०२१ दरम्यान क्रिकेट चाहत्यांचे यावर लक्ष लागले होते कि त्यांच्या आवडीचे खेळाडूला कोणता संघ आपल्या खेमेत घेईल. या सर्वांमध्ये सर्वांच्या नजरा मिस्ट्री गर्ल ऑफ सनराइजर्स हैदराबादवर टेकल्या होत्या.

कोण आहे ही रहस्यमय मुलगी?
IPL लिलाव 2021 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी बोली लावणाऱ्या या रहस्यमय मुलीचे नाव कविया मारन आहे. ती सन ग्रुपच्या मालक कलानिथी मारनची मुलगी आहे. SRH ही तीची टीम आहे.

प्रोफेशनल लुकमध्ये काव्या

IPL लिलाव 2021 दरम्यान कविया मारन फिकट पिवळ्या रंगाची बेलर परिधान करताना दिसली. यासह तीने पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घातली होती. काव्याचे आपल्या पोशाखा बरोबर खुले केस करून होती, जे तिच्या कार्यकारी शैलीला उत्तम प्रकारे शोभत होते. याव्यतिरिक्त, तिने कॉन्ट्रास्ट लिप शेड्स आणि नेत्र मेकअप केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER