करीनाने शेअर केला तैमूरचा गायीला चारा घालतानाचा फोटो

taimur & Kareena

आज करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानचा वाढदिवस आहे. तैमूर आज चार वर्षांचा होईल. तैमूरच्या वाढदिवशी, आई करीनाने गायीला चारा घालताना तैमूरचा फोटो शेअर केला आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी एक गोंडस (Cute) संदेशदेखील लिहिला.

करीनाने लिहिले, “मेरा बच्चा…मैं तुम्हारे चार साल के होने पर बहुत खुश हूं कि तुम जो करना चाहते हो उसको लेकर तुम्हारे पास ऐसा दृढ़ संकल्प, समर्पण और फोकस है। जैसे तुम अब घास उठा रहे हो और गाय को खिला रहे हो। मेरे मेहनती लड़के भगवान तुम्हें खूब आशीर्वाद दें…अपने सपनों का पीछा करते रहना… और अपने जीवन में सब कुछ करना जिससे तुम्हें खुशी मिले। कोई भी कभी भी तुम्हें तुम्हारी अम्मा से ज्यादा प्यार नहीं करेगा..हैप्पी बर्थडे बेटा..माई टिम।” पोस्टमध्ये करीनाने एक व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तैमूरच्या बर्‍याच फोटोंच्या स्लाइड्स बनवल्या आहेत.सांगण्यात येते की, करीना पुन्हा आई होणार आहे. तैमूर हा करीनाचा पहिला मुलगा आहे.

तो लोकांना खूप आवडतो आहे. असा दावा केला जात आहे की, तैमूर सर्वांत जास्त फोटो काढणाऱ्या मुलांपैकी एक आहे. तैमूर हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचे पालक त्याच्याबरोबर नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करतात. तैमूरही नेहमीच मागणीत (Demand) असलेल्या स्टार किड्सपैकी एक आहे.

तैमूरच्या आजूबाजूला होत असलेली चर्चा आणि लोकांपासून आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे करीना आणि सैफ अली खान दोघेही तैमूरला सामान्य जीवन देण्याचा प्रयत्न करतात. हे स्पष्ट आहे की, करीना आपल्या मुलाबद्दल बोलण्यासाठी सैफपेक्षा अधिक तयार राहते. पण असे बरेच वेळा झाले आहे जेव्हा तैमूर करीनाला त्रास देतो तर सैफ करीनाला यातून बाहेर काढतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER