बाळासाहेब माझे आयकॉन, आज त्यांना शिवसेनेबद्दल काय वाटत असेल – कंगना रनौत

Kangana Ranaut - Balasaheb Thackeray

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) सुरू असलेला संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाबाबत बोलण्याचे टाळण्यास सुरुवाच केली असली तरी कंगना राणौतकडून याविषयी ट्विटरवरून टिवटिव सुरूच आहे. दरम्यान, आज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगनाने शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडीच्या नेत्यांपैकी आणिकंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आदर्शांपैकी एक होते. कधीतरी शिवसेना गटातटाच्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आता त्यांच्या पक्षाची सध्याची पाहून त्यांची भावना काय असली असती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER