पत्रकार कुमार केतकर राज्यसभा हक्कभंग समितीवर

Kumar Ketkar - Dr. Abhishek Manu Singhvi and P. Wilamson - Maharastra Today
Kumar Ketkar - Dr. Abhishek Manu Singhvi and P. Wilamson - Maharastra Today

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार व संपादक कुमार केतकर आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी व पी. विल्सन यांच्यासह नभ राज्यसभा सदस्यांची राज्यसभेच्या सभापतींनी सभागृहाच्या हक्कभंग समितीवर नियुक्ती केली आहे. परिवंश यांना या  समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. या नियुक्त्या २० एप्लिपासून लागू झाल्या आहेत. समितीवर नेमले गेलेले अन्य सदस्य असे :डॉ. अनिल जैन, सुजीत कुमार, सरोज पांडे, जीव्हीएल नरसिंह राव, राकेश सिन्हा व डॉ. सुधांशू त्रिवेदी.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button