सरकारी नोकरी शोधताय? मग या पाच विभागांची बातमी तुमच्यासाठी

job vacancy

जर तुम्ही सरकारी विभागांमध्ये नोकरी शोधत असाल, तर या पाच जवाहरलालइन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट सरकारी विभागांमध्ये रिक्त जागेसाठीआवेदन स्वीकारले जात आहेत. इच्छुकउमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे लवकरात लवकर ऑनलाईनअर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ असून अधिक माहितीसाठी विभागांतील दिलेल्या लिंकवर क्लीक करावे.

१. डेडिकेटेड फ्राईट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (१५७२ पदे)
पदाचे नाव: एमटीएस / कार्यकारी / कनिष्ठ कार्यकारी
पात्रता: १० वी पास सह आयटीआय/ डिप्लोमा अभियांत्रिकी (सिव्हिल/ विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स/ आयटी/ संगणक विज्ञान)
वयोमर्यादा: १८ – ३८ वर्ष,  वयाची सूट: सर्व राखीव श्रेणी- ५ वर्ष
वेतनश्रेणी: १०,००० – २५,००० रुपये प्रति महिना
परीक्षा शुल्क: जेन/ओबीसी – ५००/- , एससी/एसटी/पीएच/माजी सैनिक – निशुल्क
परीक्षा दिनांक: १-५ ऑक्टोबर २०१८
अंतिम तारीख: ३१/८/२०१८
टीप: सविस्तर माहितीसाठी http://www.dfccil.in  किंवा  rojgar sangh aap  पहावे.

२. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (४९४ पदे)
पदाचे नाव: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (एससी- ६८, एसटी- ३६, ओबीसी- १३०, जेन-२६०, एकूण- ४९४ पदे)
पात्रता: बीएससी (कृषी / रसायनशास्त्र) / डिप्लोमा (सिव्हिल/ संगणक
विज्ञान/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स)
वयोमर्यादा: १८ – २८ वर्ष
वेतनश्रेणी: ५०,००० रुपये प्रति महिना
परीक्षा शुल्क: जेन/ओबीसी – १००/- , एससी/एसटी/माजी सैनिक – निशुल्क
अंतिम तारीख: २९/८/२०१८
टीप: सविस्तर माहितीसाठी http://www.drdo.gov.in  किंवा  rojgar sangh aap  पहावे.

३. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (९९ पदे)
पदाचे नाव: अधिकारी/ कायदा अधिकारी/ अभियंता/ अग्निशमन अधिकारी आणि
सुरक्षा अधिकारी/ विविध पदे
पात्रता: बी.ई./ बी.टेक. (रासायनिक/ यांत्रिक/ इलेक्ट्रिकल/
इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन)/ एमबीबीएस/ एलएलबी/ एमएससी/ पीएचडी
वयोमर्यादा: १९ – ३६ वर्ष,  वयाची सूट: एससी/एसटी- ५ वर्ष, ओबीसी- ३ वर्ष
वेतनश्रेणी: ६०,००० – १,८०,००० रुपये प्रति महिना
परीक्षा शुल्क: जेन/ओबीसी – ५९०/- , एससी/एसटी/पीडब्लूडी  – १००/-
अंतिम तारीख: ३१/८/२०१८
टीप: सविस्तर माहितीसाठी http://www.hindustanpetroleum.com  किंवा rojgar sangh aap  पहावे.

४. बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन (९९ पदे)
पदाचे नाव: सहाय्यक कार्यकारी अभियंता/ सहाय्यक अभियंता
पात्रता: बी.टेक./ बी.ई./ डिप्लोमा अभियांत्रिकी (सिव्हिल)
वयोमर्यादा: १९ – ३५ वर्ष
वेतनश्रेणी: सरकारी नियमानुसार
अंतिम तारीख: ३१/८/२०१८
टीप: सविस्तर माहितीसाठी http://www.bmcr.co.in  किंवा  rojgar sangh aap  पहावे.

५. जवाहरलाल इन्स्टिटयूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (६९ पदे)
पदाचे नाव: प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक
पात्रता: पदवीधर/ वैद्यकीय शिक्षणामध्ये कामाच्या अनुभवासह पोस्ट पदवीधर
वयोमर्यादा: २१ – ५० वर्ष
वेतनश्रेणी: सहाय्यक प्राध्यापक- १,३९,६०० – २,११,३०० रुपये प्रति महिना
प्राध्यापक- १,५९,१०० – २,२०,२०० रुपये प्रति महिना
अंतिम तारीख: ३१/८/२०१८
पत्ता: To, Jawaharlal Institute of Post Graduate Medical Education & Research, Dhanwantari Nagar, Puduchery – 605006
टीप: सविस्तर माहितीसाठी  http://www.jipmer.edu.in  पहावे.

ही बातमी पण वाचा : सरकारी नोकरीसाठी लष्करामध्ये 5 वर्षे सेवा देणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव

ही बातमी पण वाचा : आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारी नोकरी : रामदास आठवले

ही बातमी पण वाचा : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी

ही बातमी पण वाचा : या सहा सरकारी विभागांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी