राज्य परिवहन (एसटी) विभागात होत आहे मेगा भरती ; असे करा आवेदन

MSRTC

मुंबई :- राज्य परिवहन विभाग म्हणजेच एसटी मध्ये ४४१६ चालक / वाहक पदांसाठी तसेच ४८३ सुपरवायजर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे . नोकरीसाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आवेदन करू शकतात.

पदाचे नाव – चालक/वाहक
पदांची संख्या – ४४१६
वेतन – १४५१३ दर महा
पात्रता – १० वी पास
वय मर्यादा – २४ ते ३८ वर्ष
पदाचे नाव – सुपरवायजर
पदांची संख्या – ४८३
वेतन – ४६०० ते ५०२८ दर महा
पात्रता – पदवीधर
वय मर्यादा – १८ ते ३८

या संकेतस्थळावर तुम्ही आवेदन करू शकता  https://www.msrtcexam.in/

हि बातमी पण वाचा : आरोग्य विभागात १० हजार पदांची मेगाभरती ; एकनाथ शिंदे

हि बातमी पण वाचा : लेखा व कोषागारे संचालनालयात ९३२ पदांची होणार भरती