जर्हाद मुख्यमंत्र्यांचे सचिव नियुक्त

Shri A L Jarhad - IAS Transfer

मुंबई :

  • ए. एल. जर्हाद यांची मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एस. जगताप (सह आयुक्त, विक्रीकर, औरंगाबाद) यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • अमन मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर) यांची लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
  • एस. आर. चव्हाण यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी नियुक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER