जादवपूर विद्यापीठ अनेक पदांवर अर्ज आमंत्रित ; आजमावा तुमचे नशीब

jadavpur university

जादवपूर विद्यापीठात एकूण ११६ पदांवर अर्ज आमंत्रित केले आहेत. तुम्ही जर या विभागात नोकरी करण्यास इच्छुक असाल, तर उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलवार माहितीच्या आधारे लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ असून अधिक माहितीसाठी विभागांतील दिलेल्या लिंकवर क्लीक करावे.

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक सह-टायपिस्ट/ टीए/ स्टेनो-टायपिस्ट/ विविध पद
एकूण पद: ११६ जागा
पात्रता: ८ वी/ १२ वी/ डिप्लोमा/ पदवीधर
वयोमर्यादा: १८ – ४० वर्ष
वेतनश्रेणी: ९,००० – २८,३००/-, ५,४०० – १८,६००/- प्रति महिना
नोकरीचे ठिकाण: कोलकाता (पश्चिम बंगाल)
अंतिम तारीख: १५/२/२०१९
अर्ज करण्यासाठी: www.jaduniv.edu.in

ही बातमी पण वाचा : उत्तर प्रदेश सरकार सामाजिक कल्याण विभागात नोकरी करण्याची सुवर्ण संधी ; १०१८ पदांवर पदभरती