इस्रायलच्या हवाईहल्ल्यात गाझामधील अल जझीरासह आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कार्यालयांची इमारत ध्वस्त

Israeli airstrikes - Maharashtra Today

नवी दिल्ली :- इस्रायलने गाझापट्टील हवाईहल्ल्याचा भडिमार केला आहे. शनिवारी इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील जाला टॉवर उद्ध्वस्त झाले आहे. या टॉवरमध्ये अल जझीरा आणि इतर आंतरराष्ट्रीय मीडियाची कार्यालयं होती.

इस्रायली हवाईहल्ल्यांनी असोसिएटेड प्रेस आणि गाझामधील अल जझीरा यासारख्या माध्यमांशी संबंधित कार्यालये आणि निवासी सदनिका नष्ट केली आहेत. इस्रायली सैन्याने उंच इमारत रिकामी करण्याचा इशारा दिल्यानंतर सुमारे एक तासाने हा हल्ला झाला. इस्रायलकडून हल्ल्याचे कोणतेही कारण दिले गेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button