कोरोना चाचणीबाबत इक्बाल चहल यांचा मह्त्वपुर्ण निर्णय

Iqbal Chahal

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. तीन महीने लॉकडाऊनमध्ये राहील्यानंतरही मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी कोरोना चाचणीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ज्य़ांना कोरोनाची लक्षणं आढळूवन येत असतील, किंवा ज्यांना आपल्याला कोरोना होऊ शकतो असा फुसटसा संशयदेखील येत असेल तर त्यांना कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय कोरोनाची चाचणी करता येईल अशी माहिती इक्बाल चहल यांनी दिली. असे वृत्त एबीपी माझा टीव्हीने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER