दिल्लीविरुध्द पंजाबचे यशाचे पारडे जड

Kings XI Punjab - Delhi Daredevils

आयपीएलचा दुसरा सामना रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (कॅपिटल्स) या संघादरम्यान दुबई येथे होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आयपीएलचे २४ सामने झाले असून त्यापैकीे १४ पंजाबने जिंकले आहेत तर १० दिल्लीने जिंकले आहेत.

या २४ सामन्यांचा निकाल असा..

वर्ष—— विजयी — अंतर
2019— पंजाब — 14 धावा
2019— दिल्ली — 5 विकेट
2018— पंजाब — $^6 विकेट
2018— पंजाब — 4 धावा
2017— दिल्ली — 51 धावा
2017— पंजाब —10 विकेट
2016— दिल्ली — 8 विकेट
2016— पंजाब— 9 धावा
2015— दिल्ली — 5 विकेट
2015— दिल्ली — 9 विकेट
2014— पंजाब — 4 विकेट
2014— पंजाब — 7 विकेट
2013— पंजाब — 5 विकेट
2013— पंजाब — 7 धावा
2012— दिल्ली — 5 विकेट
2012— दिल्ली — 6 विकेट
2011— दिल्ली — 29 धावा
2011— पंजाब — 29 धावा
2010— दिल्ली — 5 विकेट
2010— पंजाब — 7 विकेट
2009— दिल्ली — 10 विकेट
2009— पंजाब — 6 विकेट
2008— पंजाब — 4 विकेट
2008— पंजाब — 6 धावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER